फेसबुकवर येणार `ट्रेंडिंग टॉपिक`, फेसबुकवरील चर्चा होणार `महाचर्चा`
ट्वीटरला ट्रेडिंग टॉपिकने सुपरहिट केल्यानंतर आता फेसबुकवरही ट्रेन्ड दिसणार आहे. हे नवं फीचर फेसबुकमध्ये सामिल करण्यात आलं आहे. ट्वीटरप्रमाणे फेसबुकला याचा किती फायदा होतो, हे लवकरच दिसून येणार आहे.
Jan 20, 2014, 05:58 PM ISTफेसबुकवर शेजाऱ्यानेच टाकली अल्पवयीन मुलीची अश्लील छायाचित्रे
शेजाऱ्यांनेच बनावट प्रोफाईल फेसबुकवर तयार करून अल्ववयीन मुलीची अश्लील छायाचित्र अपलोड केलीत. तो एवढ्यावरच न थांबता त्यांने तिच्या आणि आपल्या मित्रांनाह पाठविलीत. याप्रकरणी रोहीत नावाच्या तरूणाला पोलिसांनी अटक केलेय.
Jan 17, 2014, 03:46 PM ISTफेसबुकचा आता सोशल `पेपर` येणार
सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असणाऱ्या फेसबुक डिजिटल मीडियात प्रवेश करणार आहे. लवकरच फेसुबकचा सोशल डिडिटल पेपर येणार आहे.
Jan 17, 2014, 03:26 PM ISTकपिल अडचणीत... जनतेकडेच मागितली दाद!
आपल्या एका ‘जोक’वर महाराष्ट्र महिला आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा अडचणीत आलाय. यानंतर त्यानं पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमावर आणि जोक्सवर आपली भूमिका लोकांसमोर ठेवलीय.
Jan 11, 2014, 04:17 PM ISTफेसबूकने लोगो बदलला आम्ही नाही पाहिला!
वर्ल्ड वाईड वेब म्हणजे www वर एखाद्या छोट्या कंपनीने आपल्या ब्रँडची किंवा लोगोमध्ये बदल करणे ही काही विशेष बाब नाही. पण फेसबूक सारख्या कोट्यवधी फॉलो करणाऱ्या साइटने आपल्या लोगोमध्ये बदल केला ही खूप मोठी गोष्ट होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण फेसबूकचा लोगो जसा पाहतो आता तो तसा दिसणार नाही. त्यात फेसबूकने छोटासा बदल केला आहे.
Jan 7, 2014, 06:18 PM ISTफेसबुकवर अनफ्रेंड केल्यामुळे तरुणीवर फेकले उकळते पाणी!
फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमधून `अनफ्रेंड` केल्यावरून संतप्त झालेल्या बिहारमधील एका युवकाने एका मुलीच्या चेहर्यानवर उकळते पाणी फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित मुलगी २० टक्के भाजली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jan 4, 2014, 06:39 PM ISTफेसबुकवर अनफ्रेंड केल्याने मुलाने केला मुलीवर हल्ला
बिहार जिल्ह्यातील मुझफ्फरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीच्या फेसबुकवर फ्रेंडलिस्टमधून आपल्याला काढून टाकल्यानं (अनफ्रेंड) एका चमत्कारीक अल्पवयीन शाळकरी मुलानं आठवीतल्या मुलीवर उळकतं पाणी फेकलं. हा घटनेने हादरलेल्या मुलीला धक्का बसलाय. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग भाजला आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर मुलगा फरार आहे.
Jan 3, 2014, 01:47 PM ISTपत्नीच्या `फेसबुक`वर पतीनं वाचले अश्लील मॅसेज आणि...
फेसबुकवर मित्रांसोबत चॅटींग करणं एका विवाहितेला चांगलंच महागात पडलंय. या विवाहितेच्या पतीनं एके दिवशी तिचं अकाऊंट ओपन केलं तेव्हा पत्नीच्या प्रोफाईलमध्ये २५० फ्रेंड त्याला सापडले
Dec 29, 2013, 02:01 PM ISTतरुणाई होतेय फेसबुकवरून गायब!
फेसबुक आता प्रत्येकाच्या फोनमध्ये प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्क टॉपवरील सर्वात आवडती साइट म्हणून पाहिले जाते. तरुणाईला भुरळ घालणारी ही साइट आता त्यांच्या पालकांचीही आवडती झाली आहे.
Dec 17, 2013, 05:25 PM IST<B> <font color=red> फेसबुकवर ‘Like’ सोबतच आता असेल ‘Sympathies’चं बटण!</font></b>
दररोजच्या आयुष्यात फेसबुक आता भारतीय तरुणांमध्येच नाही तर सर्व वयोगटात फेमस आहे. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला आता नव्यानं जाग आलीय. ही जाग म्हणजे फेसबुक आता लाईक सारखंच Sympathiesचं बटण उपलब्ध करुन देणार आहे. यामुळं दु:खद बातमीला आपण आपली सहवेदना शेअर करु शकाल.
Dec 10, 2013, 01:34 PM ISTमोदींनी ‘सचिन’ आणि ‘मंगळयाना’लाही सोडलं मागे!
गुजराचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे भारतात फेसबुकमध्ये सर्वात चर्चेत असलेले व्यक्ती बनले आहेत. त्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अॅपलच्या आयफोन ५लाही मागे सोडलंय.
Dec 10, 2013, 09:18 AM ISTअबब..जगात फेसबुक, जीमेलचे २० लाख पासवर्ड चोरीला
तुमचे फेसबुक, जीमेलचे अकाऊंट आहे का? असेल तर सावधान. कारण तुमचं अकाऊंट हॅक होण्यापेक्षा सध्या पासवर्ड चोरीचा घटनांत वाढ झाली आहे. जगातील तब्बल २० लाख पासवर्ड चोरीला गेलेत. एवढ्यावर न राहता सायबर चाच्यांनी ते सर्वांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून खुले करण्यात आलेत. हे वाचून धक्का बसला ना. मग तुमचे अकाऊंट सेफ आहे, असं तुम्ही म्हणू शकाल का?
Dec 5, 2013, 08:11 PM ISTसावधान... फेसबुक बघताय, याची नक्की काळजी घ्या!
फेसबुक अकाऊंट हॅक होण्याच्या घटना इतक्यात खूप प्रमाणात वाढल्या आहेत. फेसबुकवर फेरफटका मारताना अनेक पोस्ट अशा असतात की, युजर्स चटकन त्याकडे आकर्षित होत असतो, परंतु अशा पोस्ट धोकादायकही ठरू शकतात. कुठलाही विचार न करता क्लिक करणं म्हणजे आपलं अकाऊंट हॅकर्सच्या हाती देणं आहे... त्यामुळं काळजी घ्या...
Dec 5, 2013, 01:37 PM ISTआता अनोळखी फेसबुक फ्रेंड्स करा `अनफॉलो`
फेसबुक... सोशल मीडिया... भारतात आता चांगलंच फोफावलंय. फेसबुकमुळं दुरावलेले मित्र मिळाले, अनेक नवीन लोकांसोबत मैत्री होते. मात्र त्याचे काही दुष्परिणामही कालांतरानं जाणवू लागलेत. त्यावरच आता फेसबुकनं नवा उपाय शोधलाय. आपल्याला नको असलेली व्यक्ती आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये आहे, पण त्याच्या अपडेट्सचा आपल्याला त्रास होतो.
Dec 5, 2013, 09:40 AM ISTफेसबुकवरून तरुणीची फसवणूक
फेसबूक हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. त्याचा प्रभाव चांगला पण होतो तसा वाईट ही होतो. ती दुधारी तलवार आहे. अशा दुधारी तलवारीने फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत.
Dec 2, 2013, 08:00 PM IST