www.24taas.com, झी मीडिया
फेसबुक श्री मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या श्रीमती सौ प्रिसिलिया चान हे २०१३ मधील सर्वात जास्त दान करणारे दानशूर अमेरिकन ठरले आहेत.
झुकरबर्ग आणि चानने १०.८ कोटी रूपये एका सामाजिक संस्थेला देई केले आहेत. हे शेअर्स ६० अब्ज रूपये किमतीचे आहेत.
या दाम्पत्याने २०१३ या सालात ५० सर्वात मोठ्या दानशूर व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. क्रोनिकल आफ फिलॅनथ्रॉपीच्या दिलेल्या बातमीनुसार मार्क झुकरबर्गचे हे दान सर्वात मोठं दान आहे.
२०१३मध्ये दिलेलं हे दान मागील २ वर्षांत केलेल्या दानाच्या दुप्पट आहे. या दानामुळे अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे संकेत मिळतील.
तसेच २०१३मध्ये दिलेलं हे दान मागील २ वर्षांत केलेल्या दानाच्या दुप्पट आहे, असं क्रोनिकलच्या संपादक स्टेसी पामर यांनी म्हटलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.