fake messege

Fact Check : पॅन अपडेट न केल्यास बँक खातं बंद होणार?

हा मेसेज एसबीआय बँकेच्या नावाने व्हायरल झाल्याने आम्ही याबाबत बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. 

 

Nov 14, 2022, 10:35 PM IST

Fact Check | डायबेटीस रुग्णांना गुळाचा चहा फायदेशीर? पाहा व्हायरल मेसेजचं सत्य काय?

सोशल मीडियावर आरोग्याबाबत अनेक मेसेज व्हायरल होत असतात. मात्र ते सर्वच खरे असतात असं नाही. मात्र ते आरोग्याशी संबंधित असल्याने अनेक जण ते गांभिर्याने घेतात.

Apr 22, 2022, 10:50 PM IST

....तर काही सेकंदात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट

तुमच्या निष्काळजीपणामुळं स्मार्ट फोनमधून (Smartphone) तुमच्या बँक खात्यातले (Bank Account) लाखो रुपये गायब होऊ शकतात. 

Dec 18, 2021, 09:41 PM IST

Faqt Check | मतदान न केल्यास खरंच बँक खात्यातून 350 रुपये कापले जाणार? पाहा

लोकशाहीतलं पहिलं कर्तव्य न बजावणाऱ्या बेजबाबदार नागरिकांच्या अकाऊंटमधून पैसे कापले जाणार असल्याचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे.  

 

Dec 6, 2021, 10:52 PM IST