नुसत्या जाहिराती सुरू आहेत, कर्जमाफी कुठे आहे? : उद्धव ठाकरे
कर्जमाफीबाबत सरकारच्या नुसत्याच मोठ्या जाहिराती सुरु आहेत. कर्जमाफी कुठे आहे, असा सवाल विचारत शेतकही अजूनही कर्जमाफीपासून वंचितच असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Nov 12, 2017, 10:52 PM ISTशेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली
शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली आहे. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जाची माहिती दिली नसल्याने सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्यामुळंच ही प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Sep 27, 2017, 07:37 AM ISTनाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी; सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन
नाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी; सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन
Aug 14, 2017, 03:06 PM ISTशेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी
सरकारने गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल ३६ लाख ३१ हजार रूपयांची उधळपट्टी केली.
Jul 20, 2017, 07:32 PM ISTशेतकरी कर्जमाफीनंतर श्रेयासाठी चढाओढ, पुणतांब्यातही २ गट
शेतक-यांच्या संपानं देशाच्या राजकीय नकाशावर पुणतांब्याचं नावं उदयाला आलं. ज्या संपानं राज्यातल्या 80 लाख शेतक-यांना फायदा झाला. त्याच संपावरून गावात आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.
Jun 13, 2017, 09:30 AM IST