नीता अंबानी यांची फॅशन डिझायनर, 2 शिलाई मशीनने सुरुवात करणाऱ्या 'या' महिलेची संपत्ती आहे 84000000 रुपये
Fashion Designer Anita Dongre : नीता अंबानी यांचे कपडे आणि दागिने सोशल मीडियावर व्हायरल होत असता. नीता अंबानी यांची फॅशन डिझायनर यांनी फक्त 2 शिलाई मशीनने व्यवसायला सुरुवात केली होती. आज त्या कोट्यवधींचा मालकीण आहेत.
Oct 1, 2024, 05:02 PM IST
'ती अंत्यसंस्काराला चाललीये, पण S*xy दिसली पाहिजे! असं मला...'; विचित्र मागणीबद्दल खुलासा
Brief For Actress Dressing: सध्या चित्रपटनिर्मिती हे क्षेत्र सर्वसमावेश झालं आहे. हल्ली अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही फार विचार केला जातो. यामध्ये सेटवरील गोष्टींबरोबरच इतरही बऱ्याच गोष्टींना विचारात घेतलं जातं. मात्र पूर्वीचं चित्र असं नव्हतं. याचाच प्रत्यय नुकताच एका मुलाखतीत आला.
Aug 24, 2024, 01:53 PM ISTBikini Day : फॅशन डिझायनर नाही तर ऑटोमोबाइल इंजिनिअरने केला बिकिनीचा आविष्कार, अणुबॉम्बशी आहे नावाचा संबंध
Bikini Day : दरवर्षी 5 जुलैला आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ही बिकिनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली, हे नाव कसं पडलं आणि त्याचा शोध कोणी लावला याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. आज बिकिनी डे निमित्त बिकिनीचा रंजक इतिहासावर एक नजर टाकूयात.
Jul 5, 2024, 08:54 AM ISTसाडी, लिपस्टिक आणि नट्टापट्टा... हा तरुण का आहे इतका चर्चेत?
Trending News : राजस्थानमध्ये झालेल्या एका लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये जगभरातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. पण एका तरुणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या तरुणाच्या स्टाईलने तो संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे.
Feb 9, 2024, 08:56 PM ISTमुंबईत 116 कोटींचे घर घेणाऱ्या वर्तिका गुप्ता आहेत तरी कोण?
काही लोक हे अनेकदा अशा काही गोष्टी खरेदी करतात ज्यामुळे सगळीकडे प्रसिद्ध होतात. आता या यादीत होम डेकोरेशन कंपनी मेसन सियाच्या सीईओ वर्तिका गुप्ता यांच्या नावाचा समावेश झाला आहे.
Jan 13, 2024, 04:23 PM ISTप्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनरचा मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह
संपूर्ण फॅशन जगाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे.
Jun 11, 2022, 09:23 PM ISTअंबानींच्या लेकीपेक्षाही 'हे' लग्न ठरतंय 'रॉयल', फोटो पाहून डोळे दिपतील
लग्न म्हटलं तर शाही सोहळा आलाचं. देशातील मंत्री, उद्योगपतींच्या मुला-मुलींची लग्न अशाच शाही पद्धतीत होत असतात.
May 24, 2022, 04:35 PM ISTबड्या सेलिब्रिटीच्या मुलाला नराधमपणा नडला; अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवला आणि....
मी आणि माझं कुटुंब सध्या अतिशय आव्हानात्मक प्रसंगातून जात आहोत
Mar 5, 2022, 11:25 AM ISTकरीना कपूरनं सर्वात खास व्यक्तीला कायमचं गमावलं... वडीलच ठरले कारण?
करीना कपूर ही बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु सध्या करिना कपूरची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
Feb 15, 2022, 08:51 PM ISTमसाबाच्या बोल्ड लूकपुढे भल्याभल्या सेलिब्रिटीही 'क्लीन बोल्ड'
सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिनं मॉडेलिंगमध्येही तिचं नशीब आजमावून पाहिलं
Aug 10, 2021, 06:27 PM ISTसेलिब्रिटी फॅशन डिझायनरचं निधन; बाथरुममध्ये मिळाला मृतदेह
मृत्यूचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.
Sep 18, 2020, 12:09 PM IST
मुंबई | फॅशन डिझायनर मनीष म्हलोत्राला ७ दिवसांची मुदत
मुंबई | फॅशन डिझायनर मनीष म्हलोत्राला ७ दिवसांची मुदत
Sep 10, 2020, 02:20 PM ISTकलाविश्वात हळहळ; आणखी एका सेलिब्रिटीचा कॅन्सरनं मृत्यू
मलायका अरोरा, रिद्धीमा कपूरनं वाहिली श्रद्धांजली...
Aug 12, 2020, 07:23 PM IST
लोकप्रिय फॅशन डिझाइनर वेन्डेल रॉड्रिक्स गोव्यात निधन
वेन्डेल रॉड्रिक्स यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
Feb 13, 2020, 08:05 AM ISTक्रिकेटर के.एल राहुलचं सुनील शेट्टीच्या मुलीसोबत डेटिंग?
के.एल राहुल 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?
Aug 30, 2019, 06:25 PM IST