fifth test

Ind v Aus: 'इथे स्वार्थीपणे...', बुमराहने सांगितलं कॅप्टन रोहितलाच सिडनी टेस्टमधून वगळण्याचं खरं कारण

AUS vs IND 2024-25 Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेत भारतीय संघ 1-2 ने पिछाडीवर आहे.

Jan 3, 2025, 07:07 AM IST

मी असतो तर जिंकलो असतो...; इंग्लंडविरूद्धच्या टेस्टबाबत Ravi Shastri यांचं वक्तव्य

टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाला असून ते सध्या टीम इंडियासोबत प्रवास करणार नाही

Aug 24, 2022, 07:57 AM IST

इंग्लंडविरुद्धच्या पराभवात हरवून गेलं ऋषभ पंतचं रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा 4-1नं पराभव झाला.

Sep 16, 2018, 11:34 PM IST

पाचव्या टेस्टमध्येही भारताचा पराभव, सीरिज ४-१नं गमावली

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ११८ रननी पराभव झाला आहे. 

Sep 11, 2018, 10:52 PM IST

लोकेश राहुलनं चौथ्या इनिंगमध्ये बनवला दुसरा सर्वात मोठा स्कोअर

 इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये लोकेश राहुल आणि ऋषभ पंतनं शतक ठोकलं आहे.

Sep 11, 2018, 08:46 PM IST

लोकेश राहुलपाठोपाठ ऋषभ पंतनंही शतक ठोकलं

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समनना अखेर सूर गवसला आहे.

Sep 11, 2018, 08:28 PM IST

लोकेश राहुलनं मोडला राहुल द्रविडचा रेकॉर्ड

भारताचा ओपनिंग बॅट्समन लोकेश राहुल इंग्लंड दौऱ्यात खराब फॉर्ममध्ये आहे.

Sep 11, 2018, 04:16 PM IST

जेम्स अंडरसनचा विक्रम, टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर

इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसननं इतिहास घडवला आहे. 

Sep 10, 2018, 11:19 PM IST

इंग्लंडचा डाव ४२३ रनवर घोषित, भारताला विजयासाठी ४६४ रनची गरज

भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टचा दुसरा डाव इंग्लंडनं ४२३ रनवर घोषित केला आहे. 

Sep 10, 2018, 09:18 PM IST

पहिल्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये शतक, कूकनं केले एवढे विक्रम

आपली शेवटची टेस्ट खेळणाऱ्या एलिस्टर कूकनं शेवटच्या इनिंगमध्ये शतक झळकावलं आहे.

Sep 10, 2018, 06:04 PM IST

पाचव्या टेस्टमध्येही इंग्लंड मजबूत स्थितीत, दिवसाअखेर १५४ रनची आघाडी

भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंड मजबूत स्थितीत पोहोचली आहे.

Sep 9, 2018, 11:15 PM IST

जडेजा-विहारीच्या संघर्षानंतर भारत २९२ वर ऑल आऊट

रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारीच्या संघर्षानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ऑल आऊट झाला.

Sep 9, 2018, 07:44 PM IST

जेम्स अंडरसनवर कारवाई, १५ टक्के मानधन कापणार

इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनवर आयसीसीनं कारवाई केली आहे. 

Sep 9, 2018, 06:14 PM IST

पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीचं अर्धशतक, भारताचा संघर्ष सुरूच

आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीनं अर्धशतक झळकावलं आहे. 

Sep 9, 2018, 05:18 PM IST