कपूर घराण्यातील 'सौंदर्य' जे पडद्यावर कधी आलंच नाही; पडद्यामागून जोपासतीये वारसा
कपूर घराण्याची ही अप्रकाशित सदस्य, तुम्ही कदाचित पाहिली नसेल, पण तिची सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व, करिना आणि करिश्मा कपूरपेक्षा काही कमी नाही. शम्मी कपूर यांची नात म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूजाने चित्रपटसृष्टीत पडद्यामागे आपले करिअर निर्माण केले आहे. तिने कधीही अभिनयासाठी कॅमेरा समोर येण्याचा विचार केला नाही, परंतु तिच्या कार्यशक्तीने आणि सौंदर्याने ती एक वेगळा ठसा उमठवते.
Jan 21, 2025, 05:20 PM ISTSidharth Shukla च्या निधनानंतर सावरली Shehnaaz Gill? मेकर्सकडून मोठा खुलासा
शहनाज गिल आजही सिद्धार्थचं दुःख विसरली नाही
Sep 23, 2021, 09:16 AM ISTसर्वांनाच विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, शाह यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर बॉलिवू़डमध्ये दोन गट
गोहत्या मुद्द्याला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येहून जास्त महत्त्वं दिलं जात आहे, असं ते म्हणाले होते.
Dec 24, 2018, 08:02 AM IST