मॅडॉक फिल्म्सने केली 2025 ते 2028 दरम्यान येणाऱ्या 8 नवीन चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा
'स्त्री 2' आणि 'मुंज्या' यांसारख्या चित्रपटांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर मॅडॉक फिल्म्सने मोठा निर्णय घेतला आहे. 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यानंतर, मॅडॉक फिल्म्सने 2025 ते 2028 दरम्यान 8 नवे चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 3 चित्रपटांचे सिक्वेल तसेच 5 हॉरर आणि सुपरनॅचरल चित्रपट असणार आहेत.
Jan 3, 2025, 04:32 PM IST
Controversy Queen... श्वेता तिवारी अडकलीये 'या' 6 वादांमध्ये! चौथा वाद तर फारच गाजला
श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी देखील तिच्या सौंदर्य आणि हॉट अदांनी चर्चेत आहे. अशातच आता ती तिच्या वादांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Nov 22, 2024, 01:47 PM ISTPHOTO : 90 च्या दशकातील अभिनेत्री! नाना पाटेकर अन् अक्षयसोबत होतं अफेअर, पण एका चित्रपटाने संपवलं करिअर
90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं अन् क्षणात त्या प्रसिद्ध झाल्यात. रवीना टंडन, करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित, जुही चावला आणि अनेक मोठी नावं. आज आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. अनेक हिट चित्रपटानंतर एका चित्रपटाने तिच्या करिअरला ब्रेक लागला.
Nov 12, 2024, 06:54 PM IST'हा' आहे जगातील सर्वात लांबलचक चित्रपट... पाहण्यासाठी लागतील तब्बल 3 दिवस आणि 15 तास
Worlds Longest Film In History : मनोरंजन म्हणून चित्रपट पाहायला सर्वांनाच आवडतं. पण तुम्ही पाहिलेला सर्वात लांब चित्रपट जास्तीत जास्त तीन किंवा सव्वा तीन तासांचा असेल. पण तुम्हाला आम्ही जगातील अशा चित्रपटाविषयी सांगणार आहोत जो पाहण्यासाठी तब्बल 3 दिवस आणि 15 तास लागतात. जगातील सर्वात लांब चित्रपट म्हणून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे.
Oct 28, 2024, 07:42 PM ISTPhotos: ...अन् संतापलेल्या आमित शाहांनी माझ्या दिशेने पेपर फेकले; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा
Famous Actor Intraction With Amit Shah: या अभिनेत्याने अमित शाहांबरोबर झालेली भेट आणि या भेटीतील चर्चेबद्दल जाहीर कार्यक्रमामध्ये भाष्य केलं. या भेटीत आपण आपली इच्छा बोलून दाखवली असता अमित शाह यांनी कशापद्धतीने प्रतिसाद दिला हे या अभिनेत्याने सांगितलं. नेमकं तो काय म्हणाला पाहूयात...
Aug 29, 2024, 11:20 AM IST'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय - करण जोहर
मुलांना जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख नसते, तेव्हा ती मुलं अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या सगळ्यात पालकांची प्रतिक्रिया काय असेल हा देखील प्रश्न त्यांना भेडसावत असतो.
Jul 20, 2024, 08:31 PM ISTअॅनिमल नाही तर अंगावर काटा आणणारे 'हे' 8 चित्रपट पाहिलेत का?
बॅंडिट क्विन
1994 मध्ये आलेला 'बँडिट क्वीन' चित्रपट फूलन देवीच्या जीवनावर आधारित होता. फूलन देवीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्या घटनेने तिला डाकू बनवले. शेखर कपूर यांनी 'बँडिट क्वीन'मध्ये फुलनच्या आयुष्यातील चढ- उतार आणि संघर्ष पडद्यावर दाखवला.
हा चित्रपट आजही 'मास्टरपीस' मानला जातो.
फ्लॉप बॉलिवूड पदार्पणापासून कसेबसे वाचले 'हे' 9 सुपरस्टार
फ्लॉप बॉलिवूड पदार्पणापासून कसेबसे वाचले 'हे' 9 सुपरस्टार
Jan 1, 2024, 12:54 PM ISTजान्हवी कपूरचं लग्न झालं? मंदिरातील Video मुळे चर्चांना उधाण
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती शिखर पहारियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
दोघेही अनेकदा मंदिरात डोके टेकताना दिसतात. आता जान्हवी आणि तिचा अफवा असलेला प्रियकर शिखर यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
दोघांनीही भगवान शंकराच्या चरणी मस्तक टेकवून महाकालाचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या आध्यात्मिक सहलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
...म्हणून वडील कधीच थिएटरमध्ये माझा चित्रपट पहायचे नाहीत; पंकज त्रिपाठींनी सांगितलेली आठवण
Pankaj Tripathi Father Never Watched Films In Theatre: पंकज त्रिपाठी यांनी आपल्या वडिलांच्या अनेक आठवणींना एका मुलाखतीमध्ये उजाळा दिलेला. यावेळेस त्यांनी अगदी दिल्लीला जाण्यासाठी वडिलांना काय सांगितलं इथपासून ते त्यांच्या सवयींबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.
Aug 22, 2023, 03:31 PM ISTGadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित
Bollywood Films Releases Clashed on Same Date: बॉलिवूड चित्रपटांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. या महिन्यात Gadar 2 आणि OMG 2 हे दोन चित्रपट प्रदर्शित होत असून ते दोन्ही चित्रपट एकाच वेळी क्लॅश होताना दिसत आहेत. परंतु याआधीही असेच अनेक चित्रपट हे क्लॅश झाले होते. तेव्हा कोणत्या चित्रपटांना फायदा झाला आणि कोणत्या चित्रपटांना तोटा हे आपण जाणून घेऊया.
Aug 8, 2023, 04:46 PM ISTआमच्या चित्रपट, मालिकांमधील धुम्रपानानेच लोक मरतात; हंसल मेहता OTT च्या 'त्या' नियमावर संतापले
Mandatory Smoking Disclaimer On OTT: या दिग्दर्शकाने व्यक्त केलेल्या मतावरुन अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून काहींनी या दिग्दर्शकाची बाजू घेतली आहे तर काहींनी हा निर्णय अगदी बरोबर असल्याचं म्हणत दिग्दर्शकाला विरोध केला आहे.
Jul 27, 2023, 11:53 AM ISTEntertaniment News | ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, पाहा त्यांची कारकिर्द
Actor Jayant Savarkar Passes Away At 88
Jul 24, 2023, 02:50 PM ISTफोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? आपल्या हास्यानं लावलंय जगाला वेड...
Guess करा ही अभिनेत्री कोण आहे?
Sep 4, 2022, 06:17 PM ISTशाहरूख खानवर 'त्या' गोष्टीचा राग, आमीर खानने घेतला होता मोठा निर्णय, वाचा नेमकं काय होतं प्रकरण
वर्षाला एकच चित्रपट करणारा हा अभिनेता बॉलीवूडच्या मोठमोठ्या अवॉर्ड शोलाही फारच कमी जाताना दिसतो.
Jul 29, 2022, 09:19 PM IST