नैनीतालमध्ये आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत
नैनीतालमध्ये आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत
May 2, 2016, 10:03 AM ISTउत्तराखंडमधली आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत
उत्तराखंडमधली आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत
May 1, 2016, 07:46 PM IST13 जिल्ह्यांमधल्या जंगलात अग्नीतांडव
उत्तराखंडमधील जंगलात भीषण आग लागलीये. या आगीमुळे डेहहाडून पासून नवी दिल्ली पर्यंत सर्व प्रशासकीय व्यवस्था हादरुन गेली आहे.
Apr 30, 2016, 10:44 PM ISTबिहारमध्ये सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत स्वयंपाक करण्यास बंदी
महाराष्ट्र दुष्काळाचा कहर दिसून येत आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये उकड उन्हामुळे वेगळची समस्या उभी राहिलेय. येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवण करण्यावर बंदी घालण्यात आलेय.
Apr 28, 2016, 03:09 PM ISTदरभंगा, बिहारमध्ये उष्ण वाऱ्यामुळे आगीच्या घटना, सर्तकतेचे प्रशासनाचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 12:40 PM ISTमुंबईतील फोर्ट परिसरातील हरिश चेंबर्स इमारतीला आग
फोर्ट परिसरातील हरिश चेंबर्स या इमारतीला आज सकाळी आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात.
Apr 28, 2016, 11:48 AM ISTनागपूर येथे लग्न समारंभात गोळीबार, दोघांना अटक
येथे एका लग्नमंडपातच गोळीबार झाल्यामुळं जमलेल्या व-हाडींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. गंभीर गुन्ह्यातल्या दोन आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.
Apr 28, 2016, 10:10 AM ISTनॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या इमारतीला आग
Apr 26, 2016, 09:51 AM ISTनॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या सहा मजली इमारतीला आग
दिल्लीतल्या नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या सहा मजली इमारतीला मध्यरात्री उशीरा आग लागली. याता दोन कर्मचारी जखमी झालेत.
Apr 26, 2016, 07:42 AM ISTकर्नाळ्याजवळ एसटी बसनं अचानक घेतला पेट
कर्नाळ्याजवळ एसटी बसनं अचानक घेतला पेट
Apr 25, 2016, 03:36 PM ISTदिल्लीतील पर्ल बिझनेस पार्कला भीषण आग
दिल्लीतील पर्ल बिझनेस पार्कला भीषण आग
Apr 24, 2016, 08:04 PM ISTटिपेश्वर अभयारण्यात भीषण आग... वन्यजीवन धोक्यात
यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला भीषण आग लागलीय. आगीनं बहुतांश जंगल व्यापल्यामुळे अनेक प्राण्यांचा जीव धोक्यात आलाय.
Apr 20, 2016, 11:53 AM ISTदेवनार डम्पिंग ग्राऊंड आग प्रकरणी आणखी चौघांना अटक
देवनार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगी प्रकरणी रविवारी पुन्हा ४ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली. याआधीच याप्रकरणी 9 भंगार माफियांना अटक करण्यात आलीय. त्यांना शनिवारी कुर्ला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायायलीन कोठडी सुनावली.
Apr 17, 2016, 08:19 PM IST