first movie

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरसोबत करणार चित्रपटात पदार्पण, चित्रपटाचे नाव आले समोर

2025 वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे, अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या चित्रपटाच्या नावाबद्दल माहिती समोर आली आहे आणि यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'नादानियां' या चित्रपटाचे नाव आणि त्याचे अपडेट्स सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. 'नादानियां' हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहेत, ज्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये करण जोहरला सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 

Feb 1, 2025, 04:04 PM IST

Rashmika Mandanna अभिनय सोडणार? अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ

होय हे खरं आहे, रश्मिकाने एका मुलाखतीत या घटनेबाबत खुलासा केला आहे. 

Feb 24, 2022, 07:09 PM IST

केदारनाथमधील सारा अली खानचा फर्स्ट लूक...

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे कळताच तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. अभिनयाचा वारसा मिळालेली सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण करण्यात आले.

Oct 10, 2017, 09:42 PM IST

अदनान सामीच्या पहिल्या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध

गायक अदनान सामी राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित सिनेमा 'अफगान- इन सर्च ऑफ ए होम' बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. अदनान सिनेमामध्ये संगीतकाराची भूमिका करणार आहे.त्याचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Jun 29, 2017, 05:15 PM IST