मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात शिरलं पाणी; शेकडो ग्रंथ पाण्यात भिजले
Marathwada university Library I Flooded
Sep 26, 2024, 12:50 PM ISTNanded Rain | मुसळधार पावसामुळे नांदेडमध्ये नदी-नाल्यांना पूर
Nanded Ground Report Rivers Flooded From Heavy Rainfall
Sep 2, 2024, 02:40 PM ISTLockdown मुळे सोशल मीडियावर "निर्ल्लज तू फिर आ गया?" ट्रेंड
देशात एकिकडे वॅक्सीनेशन अभियान सुरु आहे तर दुसरीकडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण इतके वाढत चालले आहे, की परत एकदा लॉकडाऊन लावायची गरज भासली आहे.
Mar 9, 2021, 07:40 PM ISTलातूर | मांजरा वाहती झाल्यानं दुष्काळी भाग हिरवागार
लातूर | मांजरा वाहती झाल्यानं दुष्काळी भाग हिरवागार
Sep 19, 2020, 09:00 PM ISTआसाममध्ये धो धो पाऊस, १७ जिल्ह्यांना पुराने वेढले
आसाममध्ये धो धो पाऊस कोसळत आहे.
Jul 12, 2019, 04:09 PM ISTमुसळधार पाऊस : नदीनाल्यांना पूर, गाड्या गेल्या वाहून
पावसाचा जोर वाढल्याने पूर आला असून या पुरात अनेक वाहने वाहून गेली आहेत.
Jul 7, 2019, 10:39 AM ISTमुंबईतल्या २९ ऑगस्टच्या पावसातील पूरग्रस्तांना राज्य सरकारची मदत
२९ ऑगस्टच्या पावसातील पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे. मुंबई, ठाणे परिसरात २९ ऑगस्टला तुफान पाऊस झाला होता. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
Sep 7, 2017, 08:20 PM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती
सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे.
Jul 19, 2017, 09:41 PM IST