Biryani : बकरीईदला बनवा लज्जतदार टेस्टी बिर्याणी; 10 रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी!
Biryani Recipe In Marathi : बकरीद म्हणून ओळखली जाणारी ईद-उल-अजहा (Bakari Eid 2023) दरवर्षी 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या सणाला त्यागाचा सण असेही म्हणतात.
Jun 28, 2023, 04:33 PM ISTउन्हाळा असो वा पावसाळा! वाचा पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
White Onion Benefits : प्रत्येकाच्या घरी असणारा कांदा हा अगदी भाजीपासून ते सॅलडपर्यंत लोक वापरत असतात. रोजच्या जेवणात अनेकजण लाल कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. पण आज आपण पांढरा कांद्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Jun 28, 2023, 03:28 PM ISTRestaurant मधलं खायचंय पण, बिलावरचं GST पाहून धडकी भरते? वापरा ही ट्रीक
Food Bills : मुळात हॉटेलात खायचा बेत आखताना सर्वांचाच उत्साह असतो. पण, हातात जेव्हा बिल पडतं तेव्हा त्यावर लावलेले कर, सर्व्हिस चार्ज वगैरे गोष्टी जोडून मोठा झालेला आकडा मात्र धडकी भरवतो.
Jun 24, 2023, 09:35 AM ISTअरे वा! अंतराळातही बनवू शकतो गरमागरम Frech Fries; हा VIDEO पाहिलात?
Fries in Space making Video: फ्रेंच फ्राईज हे आपल्या सर्वांचेच आवडते आहेत. त्यामुळे आपल्यालाही कायमच जिज्ञासा असते की आपण जर का हे फ्राईज स्पेसमध्ये तयार केलेत तर? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
Jun 23, 2023, 05:54 PM ISTतुम्ही भात खाताय, मग त्याआधी तांदुळ असा धुवा नाहीतर...
Cooking Tips : भारतीय आहारातील महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे भात... अनेकांना भात खाल्ला नाही तर जेवण पूर्णच वाटत नाही. भात जर एवढा महत्त्वाचा असेल तर तो शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे ही महत्त्वाचे आहे.
Jun 21, 2023, 04:40 PM ISTCluster Beans Benefits: गवारीची भाजी अनेक आजारांवर रामबाण, फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल!
Cluster Beans Benefits in Marathi : गवारीची भाजी भारतातील लोकप्रिय आहेत. गवार शेंगांसारख्या वनस्पती जमिनीतील नायट्रोजन-फिक्सिंग बॅक्टेरियासह सहजीवनात राहतात.
Jun 20, 2023, 05:00 PM IST
Happy Fathers Day : मधुमेह, हार्ट अटॅकचा धोका; वाढत्या वयानुसार वडिलांच्या आरोग्याची घ्या 'अशी' काळजी
Happy Fathers Day 2023 : आज 18 जून 2023 रविवारी पितृदिन आहे, तेव्हा वजिलांप्रति आदर व्यक्त करायला त्यांच्याप्रति असलेले तुमचे प्रेम व्यक्त करायला विसरू नका. तसेच यंदा या दिनानिमित्त वडिलांना केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांना एक प्रॉमिस करा, की तुम्ही त्यांची काळजी घ्याल...
Jun 18, 2023, 01:04 PM ISTWeight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी
Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.
Jun 17, 2023, 02:01 PM IST...अन् अचानक Swiggy ने 7 डिलिव्हरी बॉइजला Dinner सहीत पाठवलं शाहरुखच्या घरी
Swiggy sent a bunch of deliver boys at Shah Rukh Khans Home: स्विगीनेच शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्याबाहेर डिलिव्हरी बॉइज उभे असल्याचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. सध्या या फोटोनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jun 14, 2023, 01:29 PM ISTनैवद्याच्या ताटाभोवती पाणी का सोडतात? तुम्हाला माहितीये काय आहे कारण
आपण बऱ्याचवेळा पाहतो की मंदिरात नैवद्य देत असताना आपल्या घरातील मोठे हे त्यांच्या भोवती आधी पाणी सोडतात. ताटा भोवती पाणी का सोडलं जातं? असा प्रश्न कोणाला कधी पडला आहे का? किंवा त्याचं नक्की कारण काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण ताटा भोवती पाणी सोडण्याविषयी जाणून घेणार आहोत.
Jun 10, 2023, 03:44 PM ISTदूध, बटाटा, दह्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील 200 हून अधिक आजार!
World Food Safety Day : तुम्हाला दूध, बटाटा, दही खायला आवडते का? त्याचबरोबर हे पदार्थ खाल्लानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर असं असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करु शकते. चला तर जाणून घेऊया दूध, बटाटा, दह्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करणे हानीकारक असते...
Jun 7, 2023, 12:53 PM ISTमलाईदार, घट्ट दही लावण्याची एकदम वेगळी पद्धत, फॉलो करा 'या' टिप्स
kitchen tips : उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. इतर पदार्थांसोबत दही, साखरचे मिश्रण करुन आहारात समावेश केला तर फायदेशीर ठरेल. घरात दहीज जमवल्यास त्याची चव अधिकच छान लागते.
Jun 5, 2023, 05:07 PM ISTआंब्यासोबत चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, बिघडेल तब्येतीचं गणित!
Avoid Food with Mango : उन्हाळा म्हटलं की या काळात आंबा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. कडाक्याच्या उन्हाळ्यात या फळांचे आगमन होत असते. आंब्याचा वापर चटणी, कॅरिचे पन्ह, आंब्याचे लोणचे, आंब्याचे काप यांसारख्या विविध चवदार पदार्थांमध्ये देखील केला जातो. आंबा खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही पदार्थांसोबत या फळाचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्यदायी परिणाम होऊ शकतो.
Jun 3, 2023, 04:24 PM ISTसावधान! चुकीच्या पद्धतीने डाळ खात असाल तर होतील 'हे' गंभीर आजार
Soal Health Benefits in marathi: तुमचे आरोग्य चांगले हवे असेल तर आहार संतुलित हवाच. पण ते घेण्याची पद्धतही योग्य हवीय. आहारात डाळी आणि शेंगा नियमित खा. पण खाण्याची योग्य पद्धत कोणती?
Jun 1, 2023, 05:31 PM ISTशाकाहारी असूनही Hot Dog का म्हणतात? जाणून नक्कीच वाटेल आश्चर्य
Why is Hot Dog Called a Hot Dog: हा हॉट डॉग नावाचा पदार्थ व्हेज म्हणजेच शाकाहारी आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?
May 31, 2023, 04:44 PM IST