बाजरीची भाकरी थापताना तुटते? 'या' ट्रीक्स फॉलो करा; भाकरी होईल मऊ, लुसलुशीत...
Bhakari Making Tips: भाकरी बनवताना अनेकदा चुका होताना दिसतात. त्यातून पीठ मळल्यानंतर जर का भाकऱ्या तुटत असतील, तर आपल्याला चिंता वाटते, अशा वेळी काय करावं हेच कळत नाही. या लेखातून ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
Sep 8, 2023, 06:15 PM ISTरात्री उशीरा जेवण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; कारण...
आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी दिनचर्याने करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संतुलित सकाळच्या विधीसाठी जागे होणे तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत करते. पण तुमचा दिवस योग्य प्रकारे संपवण्याचे महत्त्व तुम्ही कधी विचारात घेतले आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवता यावरून तुमची एकूण जीवनशैली परिभाषित होते, रात्रीचे जेवण आणि रात्रीचे विधी या प्रक्रियेचे अंगभूत भाग बनवतात. म्हणूनच, आज आम्ही योग्य वेळी रात्रीचे जेवण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय ठेवले आहे. "तुमचे रात्रीचे जेवण लवकर करा" - ही अशी गोष्ट आहे जी ऐकून आपण सर्वजण मोठे झालो आहोत.
Sep 8, 2023, 05:29 PM ISTबादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना मिळायची 'अशी' वागणूक
Mughal Harem Emperors: मुघल हरममध्ये एकदा प्रवेश केला की दासीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. हरममध्ये असलेल्या दासीला सर्व सुख सुविधा पुरवल्या जायच्या. दासींना शाही पंच पकवान्न पुरवली जायची. दासींना चिकन पुलाव, मांस पुरवले जायचे.
Sep 8, 2023, 04:24 PM ISTव्यायाम न करता 'असे' वजन कमी करा
वापरलेल्या आणि खर्च केलेल्या कॅलरींचे प्रमाण वजन व्यवस्थापन ठरवते. वजन कमी करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने वापरलेल्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कॅलरीची कमतरता राखणे आवश्यक आहे. कॅलरीजचा प्रकार देखील फरक करतो. वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या गरजेनुसार संतुलित आहार घेणे.
Sep 4, 2023, 06:40 PM IST'या' पदार्थांचे नियमित सेवन करून तुम्ही पूर्ण करू शकता शरीरातील रक्ताची कमी
आजकालच्या अत्यंत व्यस्त जीवनात सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्यची विशेष काळजी घेण्यासाठी या पदार्थाचे सेवन करून होऊ शकतो तुम्हाला फायदा
Aug 31, 2023, 12:16 PM IST
शिळ्या पोळ्यांपासून बनवा चमचमीत गुलाबजाम; सोपी रेसिपी पाहा
शिळ्या पोळ्यांपासून बनवा चमचमीत गुलाबजाम; सोपी रेसिपी पाहा
Aug 25, 2023, 06:36 PM ISTकोणताही पदार्थ Deep Fry करताना 100 टक्के मदत करणार 'या' स्मार्ट टीप्स
Deep Fried Food : अशा या पदार्थांच्या गर्दीमध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे तळलेल्या पदार्थांना. Deep Fry केलेले पदार्थ आरोग्यास पूरक नाहीत असं कितीही म्हटलं तरीही हे पदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत हे मात्र नाकारता येणार नाही.
Aug 23, 2023, 01:22 PM ISTमहाराष्ट्राबाहेरील मित्रांना मराठमोळ्या चवीचे 'हे' 10 लज्जतदार पदार्थ नक्की खायला द्या
पण, जेव्हा एखाद्या अमराठी किंवा महाराष्ट्रापासून दूर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मराठमोळी चव चाखायची असते तेव्हा मात्र त्यांना नेमके कोणतेय पदार्थ द्यावेच या विचारानं आपली पंचाईत होते. चला तर, मग तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 10 best Maharashtrian dishes.
Aug 5, 2023, 11:29 AM IST
गिळायच की थुंकायचं! रजनीगंधा टाकून बनवलं आईसक्रिम... व्हिडिओ पाहून लोकं भडकली
देशातील अनेक राज्यात गुटख्यावर बंदी आहे. गुटखा खाणं आरोग्यास हानीकारक आहे, यापासून लोकांनी लांब राहावं यासाठी सरकार जाहीरातीच्या माध्यमातून आवाहन केलं. पण लोकं याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. आता तर चक्क गुटख्याचं आईसक्रिमच आलं आहे.
Jul 24, 2023, 05:36 PM ISTमुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा 'या' टिप्स
Cooking Tips : बाहेर मस्त पाऊस पडतो, मुलं घरी आहेत आणि त्यामुळे विकेंडला गरमा गरम कमी तेलकट आणि हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
Jul 21, 2023, 01:34 PM ISTपावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घरातच दडलाय उपाय
पावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घरातच दडलाय उपाय
Jul 21, 2023, 12:58 PM ISTपावसाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात? मग ‘ही’ टीप्स ट्राय करा; टिकतील दीर्घकाळ..
Tomato Storage Tips in Monsoon: गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर वाढत आहेत. किलोसाठी या फळभाजीच्या दरााने केव्हाच शंभरी गाठली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
Jul 18, 2023, 10:57 AM ISTCurry Leaves : सुकला म्हणून कढीपत्ता फेकून देता? असा करा सुकलेल्या कढीपत्ताचा वापर
Curry Leaves : कढी आणल्या की दोन ते तीन दिवसात सुकतो म्हणून तुम्ही तो फेकून देता. तर थांबा सुकलेल्या कढीपत्तापासून होणारे फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Jul 17, 2023, 01:31 PM IST
तुम्ही सुद्धा शिळा भात खाता का? उत्तर 'हो' असेल तर हा Video पाहून धक्काच बसेल
Eating Leftover Rice Can Be Dangerous: ताजं अन्न खावं. ताजं अन्न खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहतं असं म्हणतात. अनेकदा डॉक्टरही ताज्या अन्नासंदर्भातील सल्ले देतात. मात्र तरीही बरेच लोक शिळं अन्न संपवण्याच्या हेतूने सेवन करतात. मात्र शिळ्या भाताच्या शितावरील जंतूंचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Jul 15, 2023, 03:51 PM ISTWeight Gain : शाकाहारी आहात? मांसाहार न करताही 'या' 5 गोष्टी खाऊन वाढवता येतं वजन
Weight Gain : धकाधकीच्या आयुष्यात नोकरी, पैसा, घर या साऱ्यापेक्षाही अधिक महत्त्वं आरोग्यालाच दिलं जात आहे. यातूनच अनेकजण आहाराच्या सवयींमध्येसुद्धा राही अमूलाग्र बदल करताना दिसत आहेत.
Jul 11, 2023, 12:34 PM IST