Kitchen Tips : प्रेशर कुकर फुटू नये यासाठी घ्या 'ही' काळजी, तुमची एक चूक ठरु शकते अपघाताच कारण
How to Use Pressure Cooker : प्रेशर कुकर वापरताना प्रत्येकाला माहितीच काही गोष्टी माहितीच असायला हव्यात. कारण तुमची एक चूक अपघाताला निमंत्रण देऊ शकते. प्रेशर कुकरचा स्फोट हा एखाद्या बॉम्बनुसार असतो.
Apr 6, 2024, 03:27 PM ISTदिवसातून किती वेळा खाल्लं पाहिजे? काय सांगतात तज्ज्ञ?
दिवसातून तीन वेळा खाण्याची प्रथा आदीपासून आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवन आणि रात्रीचे जेवण. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की अन्न खाण्याची योग्य पद्धत कोणती? चला, आहारतज्ञ स्वाती विश्नोई यांच्याकडून जाणून घेऊया, अन्न कधी कसे आणि किती वेळा खायचे आहे.
Mar 17, 2024, 03:11 PM ISTलहान मुलांना सतत शौचाला होते? होईल हाडांचा चुरा, 'या' व्हिटॅमिनची कमतरता
Constipation in Children : लहानपणीच मुलांचं आरोग्य सांभाळणे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण कमी वयात सुरु झालेल्या आरोग्यसमस्या मोठेपणी जास्त त्रासदायक ठरतात. मुलांना शौचाला नीट होतेय की नाही? हा पालकांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न असतो. अशावेळी लहान मुलांच्या शरीरात कशाची कमतरता आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
Mar 9, 2024, 09:49 AM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम
Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का?
Mar 4, 2024, 03:38 PM ISTनाश्ता, दुपारचे-रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती? काय सांगतात आयुर्वेद? जाणून घ्या
Health Tips In Marathi : तुम्ही जर योग्य वेळेस आहार केल्यात तर वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते. परिणामी आपण कोणत्याही वेळेत जेवण केल्याने आपण नकळत अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. अशावेळी जाणून घ्या नाश्ता, दुपारचे-रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती असावी?
Mar 4, 2024, 02:47 PM ISTवर्षभरासाठी साठवलेल्या धान्यामध्ये वारंवार होतात किडे? मग फॉलो करा 'या' टिप्स
Kitchen Tips : अनेक घरांमध्ये साठवणीचे गहू, तांदूळ आणि इतर डाळी असतात. अशावेळी अनेक महिलांची तक्रार असते की साठवणीच्या धान्यांमध्ये किडे आणि आळ्या होतात. यामधून तुम्हाला सुटका हवी असेल तर या टिप्स फॉलो करा...
Feb 26, 2024, 05:28 PM IST'हे' आरोग्यदायी फळ ठरेल तुमच्या शरीरासाठी इम्युनिटी बुस्टर
आपण जेवणात अनेक प्रकाच्या भाज्या वफळांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषक तत्वचं नाही तर इम्युनिटी पण वाढते.
Feb 21, 2024, 12:04 PM ISTBuldhana | बुलढाण्याच्या सोमठाण्यात भगरीचा प्रसाद खाऊन 600 जणांना विषबाधा
Buldhana | बुलढाण्याच्या सोमठाण्यात भगरीचा प्रसाद खाऊन 600 जणांना विषबाधा
Feb 21, 2024, 09:45 AM ISTपरफेक्ट जाळीदार मालवणी घावणे बनवण्याची योग्य पद्धत!
परफेक्ट जाळीदार मालवणी घावणे बनवण्याची योग्य पद्धत!
Feb 17, 2024, 05:56 PM ISTसावधान..! कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतायेत, असू शकतात 'ही' कारणं
हेल्दी लाईफस्टाईलसाठी शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन असनं गरजेचं आहे. योग्य आहार आणि भरपुर प्रमाणात योग्य घटकांचं सेवन केल्यास शरीर निरोगी रहातं
Feb 11, 2024, 01:13 PM ISTटोफू की पनीर आरोग्यासाठी काय खाणं फायद्याचं?
पनीरचं आहारात मोठी प्रमाणात सेवन केल्यावर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषण तत्व मिळतात. पण, आजही अनेक लोकांना पनीर आणि टोफू यामधला फरक कळत नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते हे जाणून घेऊ.
Feb 9, 2024, 12:19 PM ISTना अंडी, ना केळी; मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकांचा डल्ला, भंडाऱ्यातील संतापजनक घटना
Fraud On Student Supplementary Food: भंडारातून एक संतापजनक घटना समोर आली असून शाळकरी मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकच डल्ला मारत असल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर पालकांकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
Feb 8, 2024, 09:29 AM ISTकरिअरमध्ये प्रगती, रागावर नियंत्रण व राहु शांत करण्यासाठी कुठलं गंध लावावं? डॉ. जया मदन यांनी सांगितलं रहस्य
Astrology : घराबाहेर पडताना कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळूहळू लुप्त पावत चालली आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यावर मात करायची असेल तर कपाळावर योग्य रंगाच गंध तुम्हाला फायदेशीर ठरेल.
Feb 6, 2024, 04:37 PM ISTकलिंगड लाल आणि रसाळ कसं ओळखावा? जाणून घ्या सोपी पद्धत
watermelon: अनेकदा बाजारातून कलिंगड विकत घेताना ते लालसर आहे का? गोड असेल का? खराब तर नसेल ना आतून? असे अनेक प्रश्न कलिंगड विकत घेताना पडत असतात. पण आता काळजी करु नका, आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यावरुन तुम्हाला सहजरित्या कलिंगड गोड आणि रसाळ आहे की नाही हे ओळखता येणार आहे.
Feb 6, 2024, 04:27 PM ISTसावधान! नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा आरोग्याला ठरु शकते घातक
Health Tips : दुग्धजन्य पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, तळलेले पदार्थ, बीन्स आणि नट्स, पिष्टमय पदार्थ हे तुम्ही नॉनव्हेजसोबत खातायं का? जर खात असाल तर वेळीत सावध व्हा...
Feb 5, 2024, 05:32 PM IST