शिळ्या पोळ्यांपासून बनवा गुलाबजाम; 10 मिनिटांत रेसिपी तयार
शिळ्या पोळ्यांपासून बनवा गुलाबजाम; 10 मिनिटांत रेसिपी तयार
Jun 26, 2024, 07:52 PM ISTजेवल्यानंतर लगेच पाणी पिताय, होऊ शकतात हे आजार
Healt News : चांगलं आरोग्य राखायचं असेल तर चांगल्या सवयी गरजेच्या असतात. कधी जेवावं, किती जेवावं याबरोबरच जेवणानंतर लगेच पाणी प्यावं का? हे ही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचं ठरतं.
Jun 24, 2024, 10:34 PM ISTलाल मिर्चीच्या नावाखाली तुम्ही हे काय खाताय?
आजकाल खाद्यपदार्थांमध्ये एवढी भेसळ झाली आहे की खऱ्या आणि नकली पदार्थांमध्ये फरक करणे कठीण झाले आहे. तुमच्या घरातल्या किचनमधील मसाला असलr आहे कि नकली हे कसं ओळखायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत...
Jun 23, 2024, 06:21 PM ISTपावसाळ्यात मुलांना संसर्गापासून कसं ठेवावं दूर? अशी घ्या लहानग्यांची काळजी
Monsoon Tips: तापमानातील चढ-उतार आणि थंड आणि ओलसर हवा मुलांसाठी हानिकारक ठरू शकते ज्यामुळे नाक आणि घशांशी संबंधित संक्रमण तसेच ॲलर्जीक श्वसन विकार होऊ शकतात ज्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा येतो.
Jun 13, 2024, 02:29 PM ISTVegetable Peel Benefits: चुकूनही कचऱ्यात फेकू नका 'या' 5 भाज्यांच्या साली, आरोग्यासाठी वरदान आहेत
अनेकदा घरात भाज्या कापून झाल्यानंतर त्यांची सालं कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. पण तुम्हाला माहितीये का भाज्यांची सालं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही भाज्यांच्या सालांमध्ये महत्त्वपूर्ण पोषक तत्वे असतात. पण अनेकदा ही सालंच फेकून दिली जातात. त्यामुळं पोषक तत्वे मिळत नाहीत.
Jun 6, 2024, 06:28 PM ISTजेवणात कधीच घेऊ नका सफेद रंगाचे 'हे' 4 पदार्थ
Worst Food For Health: जेवणात कधीच घेऊ नका सफेद रंगाचे 'हे' 4 पदार्थ. आजकाल आपल्याला सगळीकडेच फास्टफूडच क्रेझ दिसून येत आहे. बदलते जीवन आणि आधुनिकीकरणाबरोबरच आपली पिढी अनहेल्दी पदार्थांकडे सहजपणे आकर्षित होताना दिसत आहे.पण तुम्हाला माहित आहे का फास्ट फूडमुळे आपले आरोग्य धोक्यात येत आहे. या पदार्थांचा पूर्णपणे परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.याच बरोबर काही सफेद रंगाच्या गोष्टीसुद्धा शरीरासाठी नुकसानकारक असतात.
Jun 6, 2024, 09:32 AM IST
फूड ऍलर्जीआणि फूड इनटॉलरन्स, यात काय फरक आहे?
अनेकदा विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्याने फूड ऍलर्जी किंवा फूड इनटॉलरन्सी समस्या जाणवतो. या दोघांमध्ये फरक काय?
May 31, 2024, 02:13 PM ISTस्वयंपाक बनवल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करावं? केंद्र शासनाचा सावध करणारा इशारा
Is reheating of oil safe? : अनेकदा जेवण बनवल्यानंतर उरलेल्या पदार्थांचा पुन्हा वापर करण्यावर सर्वांचाच भर असतो. पण असं करणं कितपत योग्य?
May 18, 2024, 02:23 PM IST
जंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांना विषबाधा
जंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांना विषबाधा
May 18, 2024, 12:40 PM ISTजेवणानंतर किती वेळ शतपावली करावी? जेवणानंतर किती वेळ शतपावली करावी?
जेवणानंतर काही वेळ चालण्याची अनेकांचीच सवय. पण नेमकं किती वेळ चालायचं हे माहितीये का?
May 16, 2024, 02:43 PM ISTहेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?
आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.
May 10, 2024, 05:36 PM ISTदेवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा?
देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा?
May 10, 2024, 03:13 PM ISTगव्हाच्या पीठात मिसळा 'हे' तीन प्रकारचे पीठ; ही पौष्टिक चपाती मधुमेहींसाठीही फायदेशीर
Multigrain Flour: गव्हाच्या पीठात हे तीन प्रकारचे पीठ मिसळून खाल्ल्यास आरोग्यासाठी पौष्टित असतात. त्याने शरीराला काय फायदे होतात, हे जाणून घ्या.
May 9, 2024, 04:44 PM ISTFoods For Oxygen : 5 पदार्थांमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढून रक्तप्रवाह 100 च्या स्पीडने धावेल
Food For Oxgyen : मानवी शरीरात रक्त महत्त्वाची भूमिका बजावतात. पेशी, ऊती आणि अवयवांसोबतच रक्त महत्त्वाचे असते. शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवणे ही रक्ताची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. अशा वेळेस आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारेल.
May 9, 2024, 04:17 PM ISTडोसा हे नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी
Dosa History: डोसा दक्षिण भारतातील आवडीचा पदार्थ आणि आपण सगळेच नाश्त्याला सांबर, चटणी आणि कधी चहाबरोबर हा पदार्थ खात असतो. याचे वेगवेगळे प्रकार तर आपल्या सर्वांची आवडच म्हणा. पण, हा पदार्थ पहिल्यांदा कोणी बनवला? कसा आणि का बनवला? आणि याला डोसा हेच नाव का दिलं जाणून घ्यां.
May 7, 2024, 05:38 PM IST