food

घसा खवखवतोय? जाणून घ्या लक्षणं व उपचार

जेव्हाही घशात इन्फेक्शन होतं तेव्हा बरेच लोक ही समस्या सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. वातावरणातील बदलामुळे अनेकदा घशाचा संसर्ग होतो. यात ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. कधी वातावरणातील बदलामुळे तर कधी धुम्रपानामुळे किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे घशामध्ये संसर्ग होतो. 

Jan 13, 2024, 04:29 PM IST

नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 'या' गोष्टी टाळा नाहीतर... मोजावी लागेल मोठी किंमत

अनेकांना नॉनव्हेज खूप आवडते. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आरोग्य बिघडवतात. काही घरांमध्ये आठवड्यातून दोन तीन वेळा नॉनव्हेज खातात. 

जर तुम्ही नॉनव्हेजसोबत काही गोष्टींचे सेवन केले तर तुम्हाला खूप नुकसान सहन करावे लागू शकते.

Jan 7, 2024, 03:51 PM IST

स्लिम व्हायचे आहे? मग तुमच्या आहारात करा 'या' भारतीय मसालांचा समावेश

Weight Loss Tips  : आजच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे जवळपास सर्वांचेच वजन वाढले आहे. मात्र, तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीविषयी वाढत्या जागरूकतेमुळे लोकांनी आता वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योगा आणि नियमित व्यायामासह निरोगी खाण्याच्या सवयी बनवण्यास सुरुवात केली आहे.

 

Jan 6, 2024, 02:54 PM IST

डायबिटीजच्या पेशंटना पिस्ता ठरेल गुणकारी

 डायबिटीजच्या पेशंटना पिस्ता हा गुणकारी ठरु शकतो. पिस्त्यामध्ये अनेक जीवनसत्त्वं असतात. याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 5, 2024, 08:03 PM IST

Ewww 'ही' आहे भारतातली सर्वात घाणेरडी भाजी; तुमचंही हेच मत?

Food Interesting Facts : तुम्हाला माहितीये का, ज्या पदार्थांकडे भारतीय पाहतही नाहीत अशा काही पदार्थांना परदेशामध्ये मोठी मागणी असते. अनेकदा हे पदार्थ कितीही किळसवाणे असले तरीही ते आवडीनं खाणाऱ्यांचा आकडाही लहान नाही. 

 

Jan 3, 2024, 12:00 PM IST

रात्रीच्या वेळी चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या, खाल्लात तर...

Health Tips : मुळात दिवसातून कोणत्याही वेळी सरसरकट सर्वच भाज्या खाव्यात असं नाही, कारण काही भाज्या ठराविक वेळीच खाल्लेल्या बऱ्या.

Jan 1, 2024, 12:27 PM IST

हिवाळ्यात हिरवे वाटाणे खाण्यााचे 5 फायदे

हिवाळ्यात हिरवे वाटाणे खाल्ल्याचे चक्कित करवणारे 'हे' 5 फायदे

 

Dec 30, 2023, 02:54 PM IST

कितीही भात खाल्ला तरी वाढणार नाही वजन, कसं ते जाणून घ्या!

Red Rice Benefits : जेवणामध्ये सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजे भात. भात खाल्ल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज आहे. पण आता तुम्ही कितीही भात खाल्ला तरी वजन वाढणार नाही. त्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या तांदळाचा वापर करावा ते जाणून घ्या...

Dec 28, 2023, 05:00 PM IST

किचनमध्ये चुकूनही करु नका 'हे' काम ; वास्तुशास्त्रात सांगितलं आहे महत्त्व

वास्तुशास्त्रानुसार  स्वयंपाकघराबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत,या नियमांनुसार स्वयंपाकघर ठेवल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. यामुळे आपल्या यशाच्या मार्गात येणारे अडथळे सुद्धा  दूर होऊ शकतात.  यामुळे जीवनात आनंद येऊन घरात ऊत्साह निर्माण होतो. जाणून घेऊया स्वयंपाकघरासंबंधीत वास्तु नियम.

 

Dec 26, 2023, 05:58 PM IST

तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात! आरोग्यासाठी कितपत योग्य?

Pressure Cooked Rice : तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात, मग आजच वाचा ही बातमी...

Dec 25, 2023, 08:00 AM IST

राजा-महाराज हिवाळ्यात काय खायचे? शाकाहारी की मांसाहारी.. जाणून घ्या काय आवडचं?

Raja Maharajas Winter Food : पुन्हा एकदा प्रत्येकजण आपल्या आहार आणि आरोग्याबाबत सतर्क झाले आहेत. जुना आहार नव्याने डाएट फूडमध्ये सहभागी होत आहे. अशावेळी आपले राजे-महाराजे थंडीत काय आहार घेत होते, जाणून घ्या? 

Dec 23, 2023, 05:50 PM IST

संस्कृतमधील 'या' भाज्यांची नावे तुम्हाला माहीत आहे का?

बाटलीला संस्कृतमध्ये 'कुष्मांडा' म्हणतात
वांग्याला संस्कृतमध्ये 'वमतकम' म्हणतात
कोबीला संस्कृतमध्ये 'केम्बुकम्' म्हणतात

Dec 20, 2023, 12:02 PM IST

व्हायरल आजार चार हात लांब ठेवतील हे 5 सुपर फूड!

बदलत्या ऋतूमुळे मौसमी ऍलर्जी आणि फ्लू होऊ शकतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. हंगामी ऍलर्जींशी लढण्यासाठी आणि आपले शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी येथे 5 पदार्थ आहेत.

Dec 15, 2023, 04:28 PM IST

102 वर्षांच्या डॉक्टरनं सांगितला शंभर वर्षे जगण्याचा फॉर्म्युला

'मी 102 वर्षांचा डॉक्टर आहे आणि तुम्हाला दीर्घ आयुष्यासाठी तीन आहार टिप्स आवश्यक आहेत' दीर्घायुष्य हा आनुवंशिकतेपासून जीवनशैलीपर्यंत अनेक घटकांचा परिणाम आहे.

एका 102 वर्षीय डॉक्टरांनी आहार टिप्स शेअर केल्या ज्याचा लोकांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. डॉक्टर आणि फिजिशियन डॉ. ग्लॅडिस मॅकगेरी, ज्यांनी वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत सराव केला, त्यांनी स्पष्ट केले की सर्वोत्तम आहार प्रत्येकासाठी वेगळा आणि वैयक्तिक आहे.

Dec 14, 2023, 04:44 PM IST

यूरिक अ‍ॅसिडमुळे हैराण आहात का? हिवाळ्यात टाळा या गोष्टी

अनेक वेळा युरिक अ‍ॅसिड शरीरात क्रिस्टल्सचे रूप घेते आणि हळूहळू सांध्याभोवती जमा होऊ लागते. त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढली असेल, तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः हिवाळ्यात
हिवाळ्यात वारंवार खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे युरिक अॅसिडची पातळी आणखी वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल ज्यांचे सेवन तुम्ही हिवाळ्यात टाळावे.

 

Dec 13, 2023, 06:18 PM IST