food

Kandepohe: सकाळचा नाश्ता पडणार महागात; खमंग कांदे-पोह्यांचे दर वाढले

आपली सकाळ ही पोह्यांशिवाय पुर्ण होत नाही. परंतु बाहेर सकाळी सकाळी पोहे खाण्याचा बेत करणार असाल तर तुम्हाला आता त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 

Jan 30, 2023, 07:42 AM IST

Bollywood: 'हे' खाऊनही Malaika, Deepika इतक्या फिट कशा? पहिल्यांदा समोर आलं सत्य.

मलाईका अरोरा चीट डेच्या दिवशी जे खाते ते वाचाल तर तुमचा विश्वासच बसणार नाही

Jan 7, 2023, 10:32 AM IST

Food For Sexual Wellness: लैंगिक समस्या दूर करण्यासाठी 'या' पदार्थाचे सेवन ठरेल फायदेशीर?

Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे.

Dec 27, 2022, 10:25 PM IST

Trending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का?

Paneer Pasanda : जसजसं नवीन वर्ष जवळ येत आहे तसतसं आपण गुगलवर काय काय केलं याचं सत्य बाहेर येतं आहे. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये गुगलवर भारतीयांनी सर्वाधिक पनीरची एक रेसिपी सर्च मारली आहे. 

Dec 20, 2022, 07:51 AM IST

G20 Summit : हा कुठला नियम? पाहुण्यांना देण्याआधी करावं लागणार 'हे' काम

Mumbai News : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना चविष्ट जेवण मिळावं. आपल्या पाहुणचाराचं त्यांनी कायम गुणगाण करावं. पण हे काय, पाहुण्यांना जेवण देण्याआधी डॉक्टर चाखणार... 

 

Dec 14, 2022, 07:32 AM IST

Trending News : विमानातील पायलट आणि को पायलटमध्ये जेवणावरुन भेदभाव, दोघांना दिलं जातं वेगळं जेवण, कारण ऐकून बसेल धक्का

Interesting Story : तुम्ही विमान प्रवास करताना ही गोष्ट लक्षात घेतली का? की पायलट आणि को पायलट यांना वेगळं वेगळं जेवण दिलं जातं ते? कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 

Dec 9, 2022, 10:46 AM IST

Video : लग्नात फुकटचं जेवायला गेला 'रँचो', मग करावं 'हे' काम...

Viral Video : तुम्ही लग्नात न बोलवता जाता का? मग थांबा बघा या विद्यार्थ्याला काय करावं लागलं ते, पाहा Video

 

Dec 2, 2022, 10:35 AM IST

पालक- पनीर एकत्र खाऊ नये? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाल तर हा पदार्थ खाण्याचा विचारही सोडून द्याल

Foods You Shouldn't Eat Together : भारतामध्ये पालक म्हटलं की अनेकांच्याच तोंडावर एकाच पदार्थाचं नाव येतं. तो पदार्थ म्हणजे पालक पनीर. 

Dec 1, 2022, 11:12 AM IST

Health Tips: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...

Avoid These Foods Early Morning: अशा गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर तसेच मनावर घातक (Impact on Physical and Mental Health) परिणाम होऊ शकतो.

Nov 23, 2022, 07:57 PM IST

Health Tips: रात्री उशीरा जेवताय? मग ही सवय महागात पडू शकते

उशीरा जेवायची सवय, मग तुम्हालाही 'हे' गंभीर आजार होण्याची शक्यता आहे 

 

Nov 19, 2022, 10:32 PM IST