Porn Star Martini का झाली Google वर सर्वात जास्त सर्च, कारण हैराण करणारं
सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं याची यादी गुगलने जाहीर केली आहे, यात पॉर्न स्टार मार्टिनी शोधलं जातंय सर्वाधिक
Nov 13, 2022, 04:21 PM ISTCooking Rise: भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर
cooking rise : भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.
Nov 11, 2022, 03:36 PM ISTआल्याचं साल काढण होतं कठीण? 'या' 3 Tips चा करा वापर
जाणून आल्याचं साल काढण्याच्या सोप्या पद्धती...
Nov 4, 2022, 04:12 PM ISTJoint Pain : हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास होताय, 'या' 3 गोष्टी खायला सुरुवात करा
सांधेदुखीचा त्रास वाढलाय, 'या' गोष्टी खायला सुरूवात करा
Nov 1, 2022, 12:00 AM ISTबाजारात आला Bhubali Samosa;अर्ध्या तासात संपवा आणि जिंका मोठी रक्कम
तुम्हाला फक्त खायचाय एकच समोसा आणि जिंका मोठी रक्कम
Oct 29, 2022, 01:46 PM ISTउघड्यावर अन्न टाकताय?? एक लाखांचा दंड भरायला तयार राहा; महापालिका उचलणार कठोर पावलं
जागतिक भूक निर्देशांकात भारत 107 व्या स्थानी आहे
Oct 28, 2022, 10:54 AM ISTPost Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट
Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.
Oct 19, 2022, 11:30 AM ISTDiwali 2022: मुलांना नाश्ता देण्याचे नो टेन्शन, पटकन बनवा ब्रेडचा हा पदार्थ, मुलं म्हणतील व्वा! काय टेस्ट आहे?
5 Minutes Breakfast Recipes: दिवाळी जवळ आली आहे. मुलांच्या परीक्षाही संपत आल्या आहेत. त्यामुळे मुलांना दिवाळीची मोठी सुट्टी मिळणार आहे. अशा परिस्थितीत, मुलेही दिवसभर घरात असतात. त्यांना सकाळी नाश्ता काय द्यायचा असा प्रश्न त्यांच्या आईला असतो. जर तुम्हाला त्यांचा चविष्ट नाश्ता बनवायचा असेल, तर ब्रेडच्या या मस्त रेसिपी वापरुन तो करु शकता. तुम्ही ते फार कमी वेळात बनवू शकता.
Oct 19, 2022, 09:17 AM ISTतुम्हाला ओळखता येतेय का खरी डिश कोणती? ओळखा पाहू...
ही कलाकृती साकारली आहे ऋचा यांनी. स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 18, 2022, 10:18 PM ISTहिरवे मटार खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या
आपण मटारापासून अनेक पदार्थ बनवतो पण याच मटारचा आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो पाहायचाय कसा?
Oct 16, 2022, 11:20 PM ISTफ्लाइटच्या जेवणात आढळले झुरळ; एअरलाइन कंपनी म्हणाली, "आमचे संपूर्ण अन्न..."
उपम्यामध्ये सापडलं झुरळ
Oct 15, 2022, 05:29 PM ISTTea With Bread: चहासोबत ब्रेड खाताय? 'ही' 5 संकटं तुमच्यापासून दूर नाहीत....
Tea With Bread: भारतात चहा हे जवळपास अनेकांच्या आवडीचं पेय. फक्त चहाच नाही, तर चहासोबत खाल्ले जाणारे पदार्थही जवळपास एकसारखे. यामध्ये अनेकजण चहासोबत ब्रेड, त्यावर (Butter) बटर- लोणी, साखर (Sugar) लावून खाण्याला प्राधान्य देतात. तुम्हीही त्यापैकीच एक आहात?
Oct 15, 2022, 11:19 AM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTदारूसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ... नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम
परंतु दारूसोबत जर का तुम्ही हे पदार्थ खात असाल तर
Oct 1, 2022, 05:38 PM IST