खिशातला 1 रुपयाही खर्च न करता जगभर फिरण्याची संधी, सोबत मिळतील 7 लाख! कसे? जाणून घ्या
खिशातला एक रुपयाही खर्च न करता फिरण्यासाठी तुमच्याकडे पुढे देण्यात आलेले कौशल्य असणे आवश्यक आहे. हे असल्यास तुम्हाला विदेशातून बोलावणे येऊ शकते. तुम्हाला तिथे राहण्याचे पैसेदेखील मिळतील. आहे की नाही मजा?
Sep 27, 2024, 03:01 PM ISTकमी पैशांत परदेशवारी करायचीये? तुमच्या बजेटमध्ये 'या' देशांत बिनधास्त फिरा
World Tourism Day 2023: 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा केला जातो. अनेकांना वर्ल्ड टूरवर जाण्याची इच्छा असते मात्र, बँक बॅलेन्स पाहून नेहमीच ही इच्छा मनात ठेवतो. पण जर तुम्हाला कमी बजेटमध्ये परदेशवारी करायची संधी मिळाली तर काय कराल. काही देशांमध्ये अगदी स्वस्तात आणि कमी खर्चात तुम्ही जाऊ शकता.
Sep 27, 2023, 01:11 PM ISTपृथ्वीराज चव्हाणांची कृषीमंत्र्यांना परदेशातून बोलवण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2017, 04:18 PM ISTमोदींचे ११ महिन्यात १५ देशांचे दौरे
भारताचे १५वे पंतप्रधान म्हणून जनतेने २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांना सर्वमताने कौल दिला. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून ११ महिन्यात १५ देशांचे दौरे केले आहे. कालच मोदी फ्रांन्स, जर्मनी आणि कॅनडाचा आठ दिवसांचा दौरा करून भारतात पोहचले आहेत.
Apr 19, 2015, 01:36 PM IST