दारू चढली, बाटली पोटात उतरली
दारू पिणारे नेहमी म्हणतात, अख्खी बाटली रिचवलीय, मात्र उत्तराखंडमधील ऋषिकेशमधील एका व्यक्तीला पोटात दुखत होतं, औषधं दिल्यानंतरही त्याच्या पोटाचं दुखणं बंद झालं नाही.
Apr 29, 2014, 04:35 PM ISTपहिल्या टप्प्यातच मिळणार कॅन्सरवर उपाय
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी लावलेल्या नव्या पद्धतीच्या संशोधनानुसार, रक्ताच्या चाचणीत अनेक प्रकारच्या कर्करोगांच्या संसर्गाची माहिती मिळणार आहे.
Apr 8, 2014, 12:00 PM ISTमुलगा हरवला, पण वॉटस अॅपने शोधून दिला
एका हरवलेल्या मुलाला पोलिसांनी वॉटस अॅपच्या मदतीने शोधून काढला आहे. हा मुलगा ११ वर्षांचा आहे.
Mar 6, 2014, 03:35 PM ISTती हरवली, पण ती सापडली प्रियकरासोबत!
तीचं माहेर बिहारचं... पती आणि अडीच वर्षांच्या चिमुरड्यासोबत ती गुजरातला स्थायिक झालेली... माहेरच्यांना भेटण्यासाठी गेली आणि घरी परतताना अचानक गायब झाली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडलं... आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
Jan 28, 2014, 04:47 PM IST<b>जमिनीतून निघाले होते दीड क्विंटल सोने....</b>
आज काल सोन्याच्या खजिन्यामुळे उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील डोंडिया खेडा चर्चेत आहे. पण तुम्हांला माहित आहे का... १४ वर्षापूर्वी मुज्जफरपूरजवळच्या तितावी गावाजवळ असलेल्या मांडी गावात एका शेतकऱ्याला शेतात दीड क्विंटल सोने सापडले होते.
Oct 19, 2013, 08:31 PM IST