नाशिकातील ५ बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस
शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याचे प्रकरण ५ बाजार समित्यांना भोवले आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या पांचही बाजार समित्यांना बरखास्त का करु नये, अशी नोटीस बजावली आहे. नोटीस बाजाविण्यात आलेल्यांमध्ये मनमाड, येवला, मालेगाव, उमराने आणि देवळा या बाजार समित्यांचा समावेश आहे. या बाजार समित्यांत २० व्यापाऱ्यांनी १४९९ शेतकऱ्यांचे सुमारे ५ कोटी रुपये थकविले आहेत.
Apr 28, 2018, 02:47 PM ISTकोल्हापूर | आपला जिल्हा आपली बातमी | राज्यात सुमारे १० लाख शेतकरी बोगस - चंद्रकांत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 08:54 PM IST