freshworks

रजनीकांतचं वेड! कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी अख्खं थिएटरच बूक केलं, 2200 कर्मचारी पाहणार 'जेलर' चित्रपट

Jailer Film: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailder) चित्रपट आज प्रदर्शित झाला असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा त्याचा स्टारडम आणि चाहत्यांचं त्याच्यावरील प्रेम पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी अनेक कंपन्यांनी तर सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, एका कंपनीने कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहता यावा यासाठी तब्बल 2200 तिकीटं काढली आहेत. 

 

Aug 10, 2023, 11:19 AM IST