Sholay : सेन्सॉरच्या फटकारल्यानंतर कापला गेला गब्बरचा 'तो' सीन 49 वर्षानंतर VIRAL
Sholay : शोलेच्या 'गब्बर सिंग'ची भयंकर स्टाइल पाहून सेन्सॉर बोर्डाला धक्का बसला होता. अखेर त्यांनी चित्रपटातून तो सीन कापलाय सांगितला होता. पण आज 49 वर्षानंतर तो सीन व्हायरल झालाय.
Jan 7, 2025, 09:59 PM ISTशिखर धवन असा बनला टीम इंडियाचा 'गब्बर', म्हणून देतो मिशिला पीळ...पहिल्यांदाच झाला उलगडा
Shikhar Dhawan Gabbar : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटाल अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचं शिखर धवनने सांगितलंय.
Aug 24, 2024, 02:49 PM IST'रिश्वत मत लेना, नही तो गब्बर आ जायेगा'; संभाजीनगरमध्ये गब्बरच्या पत्रानं खळबळ
संभाजीनगर पोलिसांना आलेल्या एका पत्रानं एकच खळबळ उडवून दिली आहे. आता तुम्ही म्हणाल हे पत्र कुणाचं आहे? तर हे पत्र आहे चक्क गब्बरचं... लाच घेऊ नका, अन्यथा गब्बर येणार असं म्हणत गब्बरनं थेट धमकीवजा इशाराच दिलाय.
Jun 12, 2024, 09:11 PM ISTगब्बर आणि अग्रवाल पुन्हा जडेजाच्या टीमचा धोबीपछाड करणार?
रविंद्र जडेजाचा डाव आज तरी यशस्वी होणार? काय सांगतात हेड टू हेड अंदाज
Apr 3, 2022, 10:12 AM ISTShikhar Dhawan ला वडिलांनी थोबाडीत मारली ; Video Viral
टीम इंडियाचा स्टार ओपनर 'गब्बर' शिखर धवन (Shikhar Dhawan) मैदानात नेहमीच धमाल करत असतो.
Jan 26, 2022, 09:06 PM IST
India vs Sri Lanka | शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी, Virat-Dhoni आणि गांगुलीलाही पछाडणार
शिखर धवनची (shikhar dhawan) कर्णधार म्हणून ही पहिलीच वेळ आहे.
Jul 22, 2021, 06:47 PM ISTIshan Kishan चा धमाका, अर्धशतकी खेळीसह विक्रमाला गवसणी
इशानने 42 चेंडूत 8 फोर आणि 2 कडकडीत सिक्ससह 59 धावांची खेळी केली.
Jul 18, 2021, 11:04 PM IST
'गब्बर'ची जब्बर खेळी, 'बर्थ'डे बॉय' इशानचा तडाखा, टीम इंडियाची विजयी सलामी, श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा
टीम इंडियाकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक नाबाद 86 धावांची खेळी केली.
Jul 18, 2021, 10:17 PM IST
गब्बर पेक्षा जास्त हसाल ...पृथ्वी थिएटरमध्ये अमजद खान यांनी सेटवर २ म्हशी बांधल्या.?
अभिनेते अमजद खानविषयीच्या न ऐकलेल्या गोष्टी.
May 20, 2021, 08:41 PM ISTIPL 2020: लागोपाठ २ शतक ठोकत गब्बर धवनने रचला इतिहास
धवनने आपल्या नावे केले अनेक रेकॉर्ड्स
Oct 21, 2020, 08:57 AM ISTशिखरची 'कबड्डी' स्टाईल आणि 'गब्बर' नावामागचं रहस्य उलगडलं
शिखर 'कबड्डी स्टाईल' का करतो ? 'गब्बर' नावामागंच रहस्य काय ? यामागचा आता उलगडा झालायं.
Jun 4, 2018, 08:56 PM ISTभारतातील 'गब्बर' उद्योजकांच्या या मुली
भारतातील 'गब्बर' उद्योजकांच्या या मुली
Sep 2, 2017, 12:55 PM ISTजेव्हा चला हवा येऊ द्याच्या मंचावर होते गब्बरची एंट्री
चला हवा येऊ द्याच्या मंचावर पुण्यातील शोले साकारण्यात आलाय. यावेळी शोलेमधील गब्बरची भूमिका भाऊ कदमने साकारलीये. खऱ्या शोलेमध्ये जरी सांभा गब्बरच्या भितीखाली राहाणारा असला तरी या शोलमध्ये गब्बर हा सांभाला घाबरतो.
Jul 16, 2017, 09:24 PM IST'मोदींनी डीडीएलजे दाखवून गब्बर आणला'
2014च्या निवडणुकांआधी नरेंद्र मोदींनी अच्छे दिन येतील अशी आश्वासनं देऊन डीडीएलजे दाखवला
Feb 17, 2017, 09:45 PM IST