Gallbladder stones: पित्ताशयाचे खडे कशामुळे होतात? जाणून घ्या यामागे काय असतात कारणं
Gallbladder stones: पित्ताशयामध्ये हे लहान आकाराचे, कडक खडे तयार होतात, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण याबद्दल असंख्य गैरसमज समाजात पहायला मिळतात ज्यामुळे निदान व उपचारास विलंब होतो.
Jul 14, 2024, 12:42 PM ISTभारतात 'इतक्या' टक्के लोकांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास, वेळीच उपचार करणं गरजेचं
Gallbladder stones Cases in India: पित्तनलिकेमध्ये खडा अडकल्याने तिच्या बाजूचे स्नायू जोरात आकुंचित होतात. हा दगड पित्ताशयातून पित्त सोडणाऱ्या वाहिनीला अडथळा आणतो तेव्हा ओटीपोटात तीव्र वेदना होऊ शकते.
Jun 20, 2024, 09:23 PM ISTपित्ताशयातील खड्यांचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय
तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा, अवेळी झोप आणि जंकफूड सेवनाच्या सवयीमुळे अनेकदा पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो.
May 22, 2018, 04:20 PM IST