Hartalika 2024 : हरतालिका व्रत 5 की 6 सप्टेंबर कधी आहे? पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!
Hartalika 2024 Date : हरतालिका हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुलींना इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करतात.
Sep 2, 2024, 05:33 PM ISTRishi Panchami 2023 : आज रवि योगावर ऋषी पंचमी! महिलांसाठी व्रताला महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र
Rishi Panchami 2023 : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीला ऋषी पंचमी साजरा करण्यात येते. महिलांसाठी खास असलेल्या या व्रतासाठी शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र जाणून घ्या.
Sep 20, 2023, 07:35 AM IST