समुद्र पाहिला आणि त्यांना रहावलच नाही; गणपतीपुळेच्या बिचवर घडली थरार घटना
समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असताना खबरदारी न घेतल्यामुळे बऱ्याचदा पर्यटकांचा जीव धोक्यात येतो. गणपती पुळेच्या समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Nov 4, 2022, 10:27 PM ISTगाव तेथे गणपती : गणपतीपुळे रत्नागिरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 11:51 AM IST