gas leak

गॅस लीक होताच त्यातून दुर्गंधी का येते?

Interesting Facts : अनावधानानंही जर या गॅस सिलेंडरच्या वापरामध्ये एखादी चूक घडली, तर मात्र मोठं संकट ओढावू शकतं. 

Mar 8, 2024, 04:27 PM IST

Fire In Ocean: समुद्रामधून आगीच्या ज्वाला, हे कशाचे संकेत? Video पाहिल्यानंतर जगभरात घबराट

Dramatic Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी याबद्दल चर्चा सुरू केली. काही लोक असेही म्हणू लागले की आता विनाश दूर नाही.

Sep 10, 2022, 09:12 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी; विशाखापट्टणममध्ये गॅस गळती, 30 महिलांची प्रकृती नाजूक

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका कंपनीत धोकादायक गॅस गळती झाल्याची घटना समोर आली आहे.

Jun 3, 2022, 05:10 PM IST

ती अंघोळ करत असताना अचानक गॅस झाला लीक, बाथरूममधील यमदूताने घेतला तरुणीचा जीव

Gas Geyser Incident in Nashik : बहिणीच्या मृत्यूने भाऊ हळहळला. गॅस गिझर वापरताना काळजी घेण्याचं केलं आवाहन, अचानक घडलेल्या घटनेने परिसर हादरला 

Feb 2, 2022, 08:28 AM IST

सुरत येथे विषारी वायु गळतीमुळे 5 जणांचा मृत्यू, गुदमरल्याने 20 हून अधिक गंभीर

Gas leak in Surat : गुजरातमधील सुरत येथे एक मोठी दुर्घटना घडली. वायु गळती होऊन 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Jan 6, 2022, 08:30 AM IST

मोठी बातमी : बदलापूर एमआयडीसीत वायू गळती; नारगिकांना श्वास घेण्यास त्रास

एमआयडीसी भागातील नोबल इंटर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून या वायूची गळती झाली आहे. 

Jun 4, 2021, 06:51 AM IST

गॅस गळतीने दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू, १५ जणांची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये इफ्को प्लान्टमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांना मृत्यू झाला. 

Dec 23, 2020, 09:59 AM IST

विशाखापट्टणम वायू गळती दुर्घटना : मृतांचा आकडा वाढला, पाच गावे केली खाली

आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणममध्ये विषारी वायू गळती झाली. या दुर्घटनेतील बळींचा आकडा वाढला आहे.  

May 7, 2020, 01:22 PM IST

गॅसगळतीमुळे ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलांसह ५ जणांचा समावेश

 धक्कादायक घटना. गँसगळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

Feb 6, 2020, 09:06 PM IST