रत्नागिरीचाच हापूस हाच खरा हापूस आंबा
हापूस मूळ रत्नागिरीचाच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
Oct 5, 2018, 11:01 PM ISTअबब! १५०० रूपयांचा आंबा, हळूच तोडा, कापडात ठेवा
चाकूने नव्हे, बांबूच्या चाकूने कापतात आंबा, एकेकाळी सोन्याच्या दात कोरण्याने कापला जायचा आंबा
Jun 25, 2018, 09:29 AM ISTमहाराष्ट्राला सर्वाधिक जीआय टॅग मिळवून देणारा हा पक्का पुणेकर...
बातमी महाराष्ट्राच्या अभिमानाची... आपल्या देशात सर्वात जास्त जीआय टॅग (Geographical Indications - भौगोलिक संकेत) महाराष्ट्राकडे आहेत... आणि हे जीआय टॅग मिळवून दिलेत ते एका पुणेकरानं... आज महाराष्ट्र दिनानिमित्त एक विशेष रिपोर्ट महाराष्ट्राला सर्वाधिक जीआय टॅग मिळवून देणाऱ्या या या पुणेकराबद्दल...
May 1, 2018, 09:57 PM ISTकोलकाताने जिंकली रसगुल्ल्याची लढाई
रसगुल्ला हा अनेकांचा विक पॉईंट. नुसतं नाव जरी उच्चारलं तरी, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अशा या रसगुल्ल्यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांत वाद सुरू होता. जो पश्चिम बंगालने जिंकला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लागलीच ही आनंदाची बातमी राज्याच्या नागरिकांनाही देऊन टाकली.
Nov 14, 2017, 03:45 PM IST