girl rescued

शिर्डी | सोशल मीडियामुळे सापडली अपहरण झालेली मुलगी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 05:35 PM IST

वॉशिंग मशिनमध्ये अडकलेल्या चिमुरडीची सुखरूप सुटका

चीनच्या होहोट प्रांतात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. आई कामात व्यस्त असताना वर्षभराची चिमुरडी वॉशिंग-मशीनजीक खेळत होती. त्यावेळी खेळता-खेळता या मुलीचा पाय वॉशिंग-मशीनच्या ड्रायर ट्यूबमध्ये अडकून पडला.

Jan 6, 2015, 11:11 AM IST