god shani

Shani Dev: शनीची पीडा टाळण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे काम, पाहा चमत्कार!

Shani Aarti In Marathi : शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर हे काम केल तर सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शनीची महादशी आणि शनीची वाईट नजर यापासून भक्तांना आराम मिळतो. 

Oct 22, 2022, 01:07 PM IST

शनिवारी 'या' गोष्टी चुकूनही खरेदी करू नका, होऊ शकतो शनिदेवाचा प्रकोप!

शनिदेवासाठी शनिवार समर्पित असून शनिग्रह व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव पाडतो.

Jul 9, 2022, 11:49 AM IST