स्मार्ट सिटीसह मोदींच्या अनेक प्रकल्पावर कमी खर्च होतोय पैसा
मोदी सरकारच्या काळात नव्याने सुरू झालेल्या अेक प्रकल्पांव होणारा आर्थिक खर्च अत्यल्प असल्याने हे प्रकल्प कासवगतीने पुढे सरकत आहेत.
Mar 20, 2018, 07:52 PM IST२००० रुपयांची नोट बंद होणार आहे का? मोदी सरकारने दिले हे उत्तर
२०१६ मध्ये नोटबंदी लागू करण्यात आल्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आली. त्यानंतर ही नोट बंद करण्याच्या विचारात मोदी सरकार असल्याचे वृत्त होते. याबाबत आज लोकसभेत २००० नोट बंद होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. तसेच अशी काही योजना नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
Mar 16, 2018, 10:23 PM ISTमासिक पेंशन सरकार दुप्पट करणार?
मोदी सरकार पेंशन धारकांना मोठी आनंदवार्ता देणार आहेत.
Mar 16, 2018, 11:43 AM IST१ एप्रिलपासून सगळे पूल टोलमुक्त पण...
१ एप्रिलपासून सगळे पूल टोलमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 13, 2018, 04:09 PM ISTशेतकरी नेत्यांना मागण्यांवर सरकारने दिलेली आश्वासनं
ज्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 12, 2018, 07:01 PM ISTसरकार नीरव मोदी - माल्या यांच्याकडून असे करणार पैसे वसूल
बँकांना हजारो रुपयांना गंडा लावून फरार झालेल्यांकरता सरकारचा नवा कायदा.
Mar 12, 2018, 02:34 PM ISTशेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने तोडगा काढा - भैय्याजी जोशी
सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने तोडगा काढण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केलं आहे.
Mar 11, 2018, 09:53 PM ISTया ५ योजनांमध्ये गुंतवा पैसे, घरबसल्या व्हा मालामाल!
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बरेच जण नव्या वर्षासाठीच्या गुंतवणुकीबाबत विचार करत असतात.
Mar 2, 2018, 02:33 PM ISTसातारा जिल्हा बँक भरती प्रक्रिया सरकारने केली रद्द
सातारा जिल्हा बँक भरतीत झालेल्या गैरव्यवहारानंतर ही पूर्ण भरती प्रक्रियाच सरकारने रद्द केली आहे.
Mar 1, 2018, 03:10 PM ISTहमीभावाच्या जाचक अटींमुळे शेतकरी संतापला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 06:28 PM ISTराज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नाही, विरोधकांचा सभात्याग
राज्य विधिमंळात आज (सोमवार, २५ फेब्रुवारी) राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादावरून जोरदार गदारोळ पहायला मिळाला
Feb 26, 2018, 12:29 PM ISTबोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत जाहीर
विदर्भात कापसावर बोंडअळीमुळे तसच धानावरील तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी शासनाची मदत अखेर जाहीर करण्यात आलीये.. राज्याचे महसूल आणि मदत पूनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही मदत जाहीर केलीये.
Feb 26, 2018, 09:55 AM ISTपुणे | अर्थसंकल्पीय अधिवेशनावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 08:09 AM ISTमुंबई | राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीअ अधिवेशनास आजपासून सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 08:05 AM ISTयुती सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात
विद्यमान राज्य सरकारचा हा शेवटून दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या रूपात राज्य सरकार काय काय घोषणा करते याबाबतही उत्सुकता आहे.
Feb 26, 2018, 08:05 AM IST