बजेटच्या अगोदर सरकारी बँकांशी संबंधित महत्वाची घोषणा
पब्लिक सेक्टर बँक म्हणजे सरकारी बँकांची स्थिती बदलण्यासाठी सरकारने नवा रोड मॅप सादर केला आहे.
Jan 24, 2018, 07:37 PM ISTडिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा नवा प्लान
डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेला मोठा सुरुंग लागलाय. देशात रोख रक्कमेचा वापर नोटाबंदीच्या अगोदरच्या स्तरावर पोहचलाय.
Jan 24, 2018, 04:52 PM ISTशिवसेनेनं सत्ता सोडण्याचं भाजपचं आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 11:22 PM IST... तर शिवसेनेने सत्ता सोडावी; भाजपच्या सर्वोच्च गोटातून फिरता संदेश
शिवसेनेने आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार, असा निर्णय घेऊन मारलेला बाण भाजपच्या भलताच वर्मी लागला आहे. शिवसेनेच्या निर्णयामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे.
Jan 23, 2018, 10:05 PM IST'आपले सरकार', भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई का 'नाही दमदार'
लाचखोरांना रान मोकळं आहे की काय असा प्रश्न पडतोय. औरंगाबादेतही असला एक प्रकार उघड झाला आहे.
Jan 23, 2018, 08:34 PM ISTमहाराष्ट्रात पद्मावत प्रदर्शित होण्यावर सीएम म्हणतात...
दोन राज्य सरकारांनी सिनेमॅटोग्राफ्री कायद्याचा हवाला देऊन प्रदर्शनाला विरोध केलाय.
Jan 22, 2018, 09:07 PM ISTमुंबई | सरकारला पतंजलीचा एवढा पुळका का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 07:59 PM ISTजळगावातील धान्य घोटाळ्याची अधिकाऱ्यांकडून दोन दिवस चौकशी
जळगावमधील सरकारी गोदामातल्या धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यात भारतीय खाद्य महामंडळाची पथकं तळ ठोकून आहेत.
Jan 21, 2018, 09:10 PM ISTजळगावातील धान्य घोटाळ्याची अधिकाऱ्यांकडून दोन दिवस चौकशी
Jan 21, 2018, 07:31 PM IST2019 मध्ये भाजप सत्ता मिळवेल का? पंतप्रधान मोदींनी दिलं हे उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Zee News ला 2018 मधील दिली पहिली मुलाखत
Jan 20, 2018, 12:28 AM ISTलेडीज स्पेशल : दोन बहिणींचा हातमागाला उभारी देण्याचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 02:31 PM ISTराजस्थान पोलिसांनी रचला होता माझ्या एन्काऊंटरचा कट - प्रवीण तोगडिया
उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया शुद्धीवर आले. यानंतर त्यांनी मंगळवारी अहमदाबादच्या हॉस्पीटलमध्येच एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी आपल्या एन्काऊंटरचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केलाय.
Jan 16, 2018, 11:36 AM ISTअर्थसंकल्प 2018 : कृषी क्षेत्रातल्या तरतुदींमध्ये सरकार करू शकते वाढ
2018-2019 या आर्थिक वर्षासाठी सरकार कृषीतलं शिक्षण, संशोधन या गोष्टींवरच्या तरतुदींमध्ये 15 टक्के वाढ करू शकतं.
Jan 14, 2018, 05:50 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प 2018: कृषी क्षेत्राला 'अच्छे दिन' दिसणार का?
मोदी सरकार आपल्या अर्थसंकल्पामध्ये कोणाला अच्छे दिन दाखवणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अशात कृषी क्षेत्राचेही डोळे सरकारच्या अर्थसंकल्पाकडे लागल्यास नवल नाही.
Jan 14, 2018, 05:41 PM ISTदुष्काळाचे निकष बदलले, शेतकऱ्यांना मदत नाही?
राज्यात नऊ हजार गावातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. मात्र केंद्र सरकारने दुष्काळाचे निकष बदलल्याने या गावातील शेतकर्यांना कोणताही सरकारी मदत मिळणार नाही आहे.
Jan 12, 2018, 03:12 PM IST