सरकारचं डोकं फिरलयं का? अजित पवारांचा संतप्त सवाल
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कामकाजाला सुरुवात झालीये. कामकाजाला सुरुवात होताच सकाळीच अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.
Dec 22, 2017, 11:08 AM ISTमोदी सरकारचा दणाका, कामचुकार अधिकाऱ्यांची हकालपट्टी
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे.
Dec 20, 2017, 06:33 PM ISTनाना पटोलेंनंतर आणखी एक भाजप खासदार बंडाच्या पवित्र्यात
नाना पटोले यांच्यानंतर आता दिल्लीचे भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी सरकारवर टीका केली आहे.
Dec 19, 2017, 11:25 PM ISTआता गाड्यांना नाही लावता येणार बंपर गार्ड, सरकारने आणली बंदी
भारत सरकारने कारमध्ये लावण्यात येणा-या बंपर गार्ड(बुलबार्स)वर बंदी आणली आहे.
Dec 19, 2017, 04:40 PM ISTया '३' पद्धतीने घरबसल्या आधार-सिम लिंक करा
मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडणे सरकारने अनिवार्य केले आहे.
Dec 19, 2017, 02:35 PM ISTसरकारतर्फे नवरीला मिळणार मोबाईल आणि ३५ हजार रुपये
हा खर्च तुम्हाला सरकार देणार आहे. एवढच नव्हे ते वधूला ३ हजार रुपयांपर्यतचा मोबाईलदेखील मिळणार आहे.
Dec 16, 2017, 02:23 PM ISTमुंबै बँकेची आर्थिक स्थिती सुधारली, राज्य सरकारचा विधानसभेत दावा
मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीन चिट दिलीय... तर बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्याचं आज विधानसभेत राज्य सरकारनं सांगितलंय.
Dec 13, 2017, 06:19 PM ISTनागपूर अधिवेशन : शेतकरी कर्जमाफी मुद्यावर पुन्हा सरकारला विरोधकांनी घेरले
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केलीय.
Dec 13, 2017, 03:04 PM ISTटीव्हीवरील कंडोम जाहिरातीवर दिवसा बंदी
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातलीय. ़
Dec 12, 2017, 10:54 AM IST'नोटबंदीच्या नावाखाली सरकारने सर्वसामान्यांचा पैसा ओरबडला''
ज्या काळ्या पैशाच्या नावाने हे सगळे झाले तो काळा पैसा किती प्रमाणात बँकांकडे आणि सरकारी तिजोरीत जमा झाला हे सरकारलाच माहीत.
Dec 9, 2017, 08:51 AM ISTभाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून फडणवीस सरकारवरच टीका
भाजपच्या ट्विटर हँडलवरुन आपल्याच सरकारवर टीका करण्यात आलीय.
Dec 3, 2017, 07:47 PM ISTमुंबई | भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून फडणवीस सरकारवरच टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 3, 2017, 07:19 PM ISTनागपूर | विदर्भातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचं पाऊल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 08:46 PM ISTविमान कंपन्यांना तिकिट कॅन्सलेशनचे चार्ज कमी करण्याचा सल्ला
तुम्ही कामानिमित्तानं किंवा फिरायला जाताना विमान कंपन्यांचं तिकीट बूक केलं असेल... पण, ऐनवेळी काही महत्त्वाच्या कारणास्तव तुम्हाला ते तिकीट रद्द करावं लागलं असेल तर ३००० रुपयांचा भूर्दंडही तुम्हाला भरावा लागला असेल... परंतु, लवकरच हा भूर्दंडापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Nov 28, 2017, 01:13 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकावरून उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत राज्य सरकार इतकं उदार का?
Nov 27, 2017, 11:44 PM IST