जाहिरातींवर खर्च होतो, कर्जमाफीवर नाही - सुप्रीया सुळे
जाहिरातींवर खर्च होतो, कर्जमाफीवर नाही - सुप्रीया सुळे
Oct 31, 2017, 05:01 PM ISTविरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल
तीन वर्षात दोन लाख सत्तर हजार कोटींचं अतिरिक्त केलेल्या कर्जानं राज्याचा विकास काय केला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारला केला आहे. याबाबत येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनात श्वेतपत्रिका सरकारला काढावी लागेल असंही ते म्हणाले. सोलापुरातील माढा तालुक्यातील श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमला ते उपस्थित होते.
Oct 29, 2017, 04:22 PM ISTनागपूर | कीटकनाशक फवारणी मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 11:50 PM ISTघरी बसल्या एका क्लिकवर मोबाईल क्रमांक करा 'आधार'ला लिंक!
आपला मोबाईल क्रमांक आधारला लिंक करणं अनिवार्य करण्यात आलंय... यासाठी मोबाईल युजर्सना आधार क्रमांक लिंक करण्यासाठी मोबाईल कंपन्यांच्या कस्टमर केअरच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत... पण, आता मात्र ही कटकट बंद होतेय.
Oct 25, 2017, 08:22 PM ISTपंजाबमध्ये कुत्रे,मांजरी सांभाळाल तर अधिक भरा कर
घरात कुत्रे, मांजरी पाळणं आता पंजाबमध्ये सशुल्क होणार आहे.
Oct 24, 2017, 05:50 PM ISTकांदा ६० रूपये किलो; व्यापाऱ्यांना अच्छे दिन, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी
पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच कांदा हा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मीळ पदार्थ ठरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन तर, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. कांद्याच्या दराने सध्या पन्नाशी पार केली आहे.
Oct 24, 2017, 08:58 AM ISTनोटबंदीला १ वर्ष पूर्ण होत असतांना विरोधकांची सरकारला घेरण्यासाठी बैठक
8 नोव्हेंबरला नोटबंदीला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्दयावर विरोधक सरकारवर घेरण्याच्या तयारीत आहे. यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत.
Oct 23, 2017, 05:09 PM ISTशेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू
शेतकरी संघटनांची सुकाणू समिती आणि किसान क्रांती मोर्चाच्या वतीने ही तक्रार दाखल केली आहे.
Oct 21, 2017, 09:19 PM ISTशेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू
शेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू
Oct 21, 2017, 07:37 PM IST'शेतक-यांच्या आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत'
राज्यात झालेल्या शेतक-यांच्या आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत आहे. त्यामुळं शासनावर आणि त्यातील मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार चंद्रपूर पोलिसात करण्यात आली आहे.
Oct 21, 2017, 04:55 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावला सरकारचा प्रस्ताव
एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावला सरकारचा प्रस्ताव
Oct 17, 2017, 09:11 PM IST'भाजपा सोशल मी़डियावर कडक कायदा करण्याच्या प्रयत्नात'
भविष्यात भाजपा सोशल मीडियावर कंट्रोल आणण्यासाठी कायदा करण्याच्या प्रयत्नात आहे.
Oct 15, 2017, 08:38 PM ISTग्रामीण भागात काम न करणारे डॉक्टर अडचणीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'वसूल केलेला जीएसटी मोदी सरकार परत करणार का?'
केंद्र सरकारनं जीएसटीमध्ये केलेला बदल हा अभिनंदनीय असला तरी इतके दिवस वसूल केलेला जीएसटी सरकार परत करणार का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.
Oct 7, 2017, 07:14 PM ISTयवतमाळ | कीटकनाशक विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना २ लाख रूपयांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 10:54 AM IST