government

कथित गोरक्षकांचे हल्ले सरकारनं काय केलं - हायकोर्ट

कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रतिज्ञापत्राद्वारे 2 दिवसांत माहिती द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

Aug 21, 2017, 04:55 PM IST

सावधान! तुमच्याकडे या कंपन्यांचे मोबाईल आहेत का?

जर तुम्ही चीनी स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकारने स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्यांना नोटीस बजावलीये. या कंपन्या आपल्या स्मार्टफोनद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचा संशय सरकारला आहे.

Aug 17, 2017, 08:49 PM IST

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सरकारला घरचा आहेर

भाजप कार्यकारीणी बैठकीतराज्य सरकारला घरचा आहेर दिला. दरम्यान शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत. 

Aug 17, 2017, 02:22 PM IST

सरकारकडून दहीहंडी नियमांचा काला, उंचीवर निर्बंध नाही

दहीहंडी फोडताना गोविंदा पथकांनी नेमके किती थर लावावेत, याबाबत यंदा कोणतेही निर्बंध असणार नाही आहेत. 

Aug 15, 2017, 10:45 AM IST

दुष्काळानं हवालदिल तरीही शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा कायम

मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळानं होरपळून निघालाय.

Aug 14, 2017, 09:50 PM IST

राज्य शासनाकडे पुणे महापालिकेचे २८९ कोटी रुपये थकीत

शहरातील विकासकामांसाठी कर्ज घेण्याची वेळ आली असताना राज्य शासनाकडून येणी असलेल्या कोट्यवधींच्या थकबाकीकडे पुणे महापालिकेचं पुरतं दुर्लक्ष आहे.

Aug 13, 2017, 10:59 PM IST

भूखंड वाटपातील त्रुटींमुळे शासनाचे हजारो कोटींचे नुकसान

पुण्यातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंडातील गैरव्यवहार लोकलेखा समितीने समोर आणले आहेत. 

Aug 11, 2017, 04:25 PM IST

शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी ३ महिन्यात कायदा

अंबाबाई मंदिराबाबतची लक्षवेधी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत मांडली. 

Aug 10, 2017, 06:21 PM IST

व्हिडिओ : जेव्हा शाळेत बारबालांवर उडवले जातात पैसे...

शिक्षेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या शाळेतच बार गर्ल्स थिरकताना दिसल्या तर... 

Aug 10, 2017, 04:45 PM IST

मराठा मोर्चाच्या आंदोलनकांशी सरकारचा चर्चेचा प्रयत्न

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सराकरकडून आंदोलनकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अजून तरी मराठा क्रांती मोर्चाकडून चर्चेबाबत सरकारला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 

Aug 8, 2017, 02:43 PM IST

विधानभवनाच्या पायऱ्यांवरही सोनूचा जलवा; विरोधकांनी केली सरकारची कोंडी

 आक्रमक विरोधकांनी घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Aug 8, 2017, 02:15 PM IST

फ्रिज, एसी कार असणाऱ्यांना मोदी सरकारचा झटका

  कल्याणकारी योजनांचा लाभ गरजूंनाच मिळायला हवा या उद्देशाने सरकार शहरी क्षेत्रातील परिवारांच्या आर्थिक स्थितीची सरकारतर्फे पाहणी होणार आहे.

Aug 7, 2017, 01:26 PM IST

काळा पैसावाल्यांची झोप उडणार, स्विस बँक भारताला माहिती देणार

स्विस बँकेत आपला काळा पैसा ठेवून निवांत बसलेल्या सगळ्याचींच झोप उडवणारी बातमी समोर आली आहे.

Aug 6, 2017, 11:13 PM IST