government

प्रद्युम्न हत्या प्रकरण: ३ महिने सरकार पाहणार शाळेचा कारभार

रायन इंटरनॅशनल शाळा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. प्रद्युम्नच्या हत्येनंतर गेल्या दहा दिवसांपासून ही शाळा बंद होती. पुढील तीन महिने या शाळेचा कारभार सरकार पाहणार आहे.

Sep 18, 2017, 11:45 AM IST

‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’च्या फुटबॉल वाटपात गोंधळ

 फुटबॉल वाटपात काही ठिकाणी गोंधळ झाल्याचे दिसून आले. 

Sep 15, 2017, 09:47 PM IST

एमजीआर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येणार पाच आणि शंभर रुपयांची नाणी

दोनशे रुपयांची नवीन नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकार शंभर रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे.

Sep 13, 2017, 04:01 PM IST

काश्मीरमध्ये शांततेसाठी दाखवणार सलमान आणि आमिरचा सिनेमा

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक आणि दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याऱ्या युवानांना रोखण्यासाठी मोदी सरकारने आता एक नवीन योजना तयार केली आहे. 

Sep 11, 2017, 02:03 PM IST

नोटाबंदी निर्णयाच्या संभाव्य धोक्यांबाबत बजावले होते - राजन

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदात नोटाबंदीनंतर, नोटाबंदीविषयी वक्तव्य केलं आहे.रघुराम राजन यांनी या निर्णयावर टीका करताना  नोटाबंदीच्या संभाव्य धोक्यांबाबत सरकाला आधीच बजावले होते असे सांगितले आहे. 

Sep 3, 2017, 08:31 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सरकारमधून बाहेर

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सरकारमधून बाहेर

Aug 30, 2017, 06:13 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सरकारमधून बाहेर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अखेर भाजपसोबत काडीमोड केलाय. 

Aug 30, 2017, 05:45 PM IST

'आधार कार्ड' सक्तीतून डिसेंबरपर्यंत मुक्ती

 केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी 'आधार कार्ड' सक्ती लागू केली होती. ज्याकडे 'आधार' नसेल त्यांना ३० सप्टेंबरनंतर कोणतेही लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेय.

Aug 30, 2017, 12:42 PM IST

भारतीय चलनात पुन्हा १००० ची नवी नोट येणार

येत्या डिसेबरच्या अखेरील एक हजाराची नोट नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह परत एकदा चलनात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. 'झी मीडिया'चे सहकारी वृत्तपत्र  'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार नव्या एक हजाराच्या नोटेसाठी सध्या डिझाईन तयार करण्याचं काम सुरू आहे.

Aug 28, 2017, 12:20 PM IST

राजकीय फायद्यासाठी हिंसाचाऱ्यांसमोर राज्य सरकारनं गुडघे टेकले - हायकोर्ट

बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्या न्यायालयीन सुनावणीनंतर शुक्रवारी पंचकुलात हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला. पंचकुला, सिरसा समवेत चार राज्यांत पसरलेल्या या हिंसाचारावर सुनावणी करताना पंजाब - हरियाणा हायकोर्टानं राज्य सरकारला फैलावर घेतलंय. 

Aug 26, 2017, 02:09 PM IST

कांदा-टोमॅटोनंतर डाळींचे दरही आणणार डोळ्यात पाणी

टोमॅटो आणि कांद्याचे भाव नुकतेच गगनाला भिडले होते. त्यानंतर भविष्यात विविध कडधान्यांच्या डाळीही याच मार्गावर आहेत. सरकारने उडीद आणि मूगडाळीच्या आयातीवर निर्बंद लावल्यामुळे ही दरवाड होण्याची चिन्हे आहेत.

Aug 22, 2017, 06:41 PM IST

GSTच्या पहिल्या रिटर्न फाईलनंतर सरकारला मिळाला एवढा महसूल

जीएसटी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात सरकारला ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Aug 21, 2017, 09:51 PM IST