शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जारी, या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. कर्जमाफीचा जीआर सरकारनं काढला आहे.
Jun 28, 2017, 05:02 PM IST३ वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही - पंतप्रधान मोदी
तीन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही, असं सांगत भारतात काय बदल झालेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदयाशी संवाद साधला. भारत वेगानं प्रगती करतो आहे. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभार होण्यास मदत झाली आहे. सरकार चालवण्याच्या कार्यपद्धतीत बदल झालेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Jun 26, 2017, 10:48 AM IST'स्मार्ट सिटी'साठी नव्या ३० शहरांची निवड... अमरावती, पिंपरी चिंचवडचाही समावेश
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासासाठी नव्या ३० शहरांची नाव जाहीर करण्यात आलीत. या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या अमरावती आणि पिंपरी चिंचवड या शहरांचाही समावेश आहे.
Jun 23, 2017, 05:05 PM ISTबुलडाण्यात शेतकऱ्यांना कर्ज मदत मिळत नसल्याने चक्क केली दगडांची पेरणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2017, 02:13 PM ISTदेशभरात पासपोर्टसाठी १४९ सेवा केंद्रे सुरु करणार
तुम्हाला पासपोर्ट बनवायचा आहे तर ही तुमच्यासाठी आहे महत्त्वाची बातमी. आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला जास्त दूर जावे लागणार आहे. ५० किमी अंतरावर पोस्टपार्टसाठी सेवाकेंद्र बनवण्याची सरकारने घोषणा केलीये.
Jun 18, 2017, 08:29 AM ISTकृषीतज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक
हरीतक्रांतीचे जनक अशी ख्याती असलेले कृषीतज्ज्ञ एमएस स्वामीनाथन यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
Jun 13, 2017, 11:43 PM ISTकृषीतज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 11:31 PM IST'सामना'मधून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर टीकास्त्र
गेल्या ६ दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या बंदला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. पण शेतकऱ्यांच्या संपाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे का?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून सरकारला केला आहे.
Jun 6, 2017, 12:23 PM IST'शेतकऱ्यांचा संप 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न?'
राहता तालुक्यातील खंडोबाच्या वाकडीत आज शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. गावातील चौकात दोन तास जागरण-गोंधळ घालून गावकऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय. शेतकऱ्यांचा संप 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Jun 3, 2017, 12:21 PM ISTपुणतांब्यातल्या शेतकऱ्यांची सांमजस्याची भूमिका
शेतक-यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी पुणतांब्यातल्या शेतक-यांनी सामजस्याची भूमिका घेतली आहे. आज सकाळी गावात झालेल्या बैठकीनंतर सरकारची चर्चेला तयार असल्याचं गावक-यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलं आहे. कर्ममाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या दोन प्रमुख मागण्या आहेत. त्याविषयी चर्चा करण्याची तयारी सरकारनं आधी दाखवलीय. पण अद्याप सरकारकडून कुठलही बोलावणं आलेलं नाही. तसं बोलावणं आलं तर चर्चेला तयार असल्याचं पुणतांब्यातल्या शेतक-यांनी म्हटलं आहे.
Jun 2, 2017, 12:12 PM ISTसरकारी कामकाजात पडणार मोठा खड्डा?
राज्यातील सुमारे १२ हजार कर्मचारी आणि अधिकारी या आठवड्यात सेवानिवृत्त झालेत.
Jun 2, 2017, 11:43 AM ISTउत्तर महाराष्ट्रात शेतकरी सरकार विरोधात आक्रमक
संपूर्ण कर्जमाफीसाठी येवला तालुक्यातील धुळगाव येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करीत भाजप सरकारचा निषेध केला. शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा तसेच कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर काल झालेल्या आमानुष लाठीमाराचा यावेळी निषेध करण्यात आला.
Jun 2, 2017, 11:37 AM ISTराजू शेट्टींचा सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम
राजू शेट्टी यांनी मुंबईत राजभवनवर राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी राजू शेट्टी यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
May 31, 2017, 08:44 AM IST...तर सरकार एअर इंडियामधून अंग काढून घेणार
चांगला गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारनं एअर इंडियातून पूर्णपणे अंग काढून घ्यावे या मताशी सरकार अनुकूल असल्याचं अरूण जेटलींनी म्हटलंय.
May 28, 2017, 12:01 PM IST