सातारा - विरोधकांची संघर्ष यात्रेतून मुख्यमंत्र्यांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:08 PM ISTसरकारविरोधात जनतेनं रस्त्यावर उतरावं - पवार
सरकारविरोधात जनतेनं रस्त्यावर उतरावं - पवार
Apr 27, 2017, 02:51 PM ISTमुलाच्या सुटकेसाठी कुलभूषण जाधव यांच्या आईचा आक्रोश
हेरगिरीच्या कथित आरोपावरुन पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई पुढे सरसावल्या आहेत.
Apr 27, 2017, 09:03 AM ISTतूर खरेदी पुन्हा सुरू करा अन्यथा आंदोलन करु - बच्चू कडू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 02:13 PM ISTतूर तारण योजना म्हणजे, तूर गहाण ठेवून ६ टक्के व्याजदर
नाफेडने तूर खरेदी बंद केल्याने, सरकारने तूर तारण योजना सुरू केली आहे. या योजनेत तुरीच्या सध्याच्या किमतीच्या ७० टक्के रक्कम दिली जाणार आहे.
Apr 24, 2017, 12:50 PM IST'शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं'
'शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं'
Apr 23, 2017, 08:15 PM IST'भाजप सरकार घालवायला आघाडी सरकार एवढाही वेळ लागणार नाही'
राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेसह सर्वच पक्ष आक्रमक झालेत.
Apr 22, 2017, 11:14 PM ISTकट्टर धार्मिकता नव्हे तर यापुढे कट्टर शेतकरीवाद पाहा - बच्चू कडू
देशामध्ये सध्या कट्टरतावाद चालू आहे, सगळ्यांनी आतापर्यंत धार्मिक कट्टरता पाहिली पण येत्या काळात कट्टर शेतकरीवाद पाहावयास मिळेल, असे आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रे दरम्यान येवला येथे इशारा देताना स्पष्ट केले.
Apr 19, 2017, 12:37 PM IST'शेतकऱ्यांच्या नादी लागाल तर सत्ता जाईल'
'शेतकऱ्यांच्या नादी लागाल तर सत्ता जाईल'
Apr 14, 2017, 09:37 PM IST'शेतकऱ्यांच्या नादी लागाल तर सत्ता जाईल'
शेतकऱ्यांच्या नादी लागलात तर तुमची सत्ता जाईल असा घरचा आहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय.
Apr 14, 2017, 07:49 PM ISTमहाराष्ट्र - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचं एक पाऊल पुढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 09:08 PM IST'हे कसले सरकार'... खडसेंचा विधानसभेत सवाल
विधानसभेत शालेय पोषण आहार साहित्य वितरण घोटाळ्याची लक्षवेधी सुरू असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 'हे कसलं सरकार' असा सवाल करत पुन्हा एकदा आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
Apr 7, 2017, 01:38 PM ISTडॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारी आश्वासनांचं 'रिअॅलिटी चेक'
संपकरी डॉक्टरांच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं होतं... सरकारनं हे आश्वासन खरंच पाळलं का..? याचाच हा रिअॅलिटी चेक...
Apr 5, 2017, 11:29 AM ISTगडचिरोलीतील उध्वस्त सूरजगडसाठी नवीन अक्शनप्लॅन तयार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
रुग्णालयांत 24X7 सुरक्षा रक्षक तैनात
निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, मुंबईतल्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयात आज सुरक्षारक्षकांची पहिली तुकडी तैनात करण्यात आली. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता रुग्णालयांमध्ये 24 तास पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात असतील.
Apr 2, 2017, 12:05 AM IST