रायगड : अध्यादेश आताच काढा - आमदार जयंत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 09:02 PM ISTभाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त तरी विचार नाही-शरद पवार
राज्यातल्या भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त तरी विचार नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
Jan 28, 2017, 12:27 PM ISTनागपूर- राष्ट्रवादीचा पाठिंबा गैर कसा- मा गो वैद्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2017, 06:31 PM ISTपरिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
सरकारी आस्थापनांमधून धार्मिक फोटो काढून टाकणे आणि धार्मिक विधी न करण्याचं परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, विनोद तावडे यांनी ही माहिती दिली आहे.
Jan 27, 2017, 12:59 PM ISTविषारी दारूच्या नावाने सरकारचं चांगभलं
विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवली आहे. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.
Jan 17, 2017, 08:44 PM IST2015 नंतरच्या अनधिकृत इमारतींना संरक्षण नाही
राज्यात ३१ डिसेंबर २०१५ नंतरच्या अनधिकृत इमारतींवर संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी
Jan 16, 2017, 08:18 PM IST'सेल्फी विथ स्टुडंट' निर्णयाला राज्य सरकारची तूर्तास स्थगिती
शाळाबाह्य मुलांसाठी घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सेल्फी विथ स्टुडंट या निर्णयाला राज्य सरकारनं तूर्तास स्थगिती दिली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माहिती दिली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर अंमलबजावणीत अडचणी असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचं तावडेंनी म्हटलं आहे.
Jan 11, 2017, 01:23 PM ISTसरकारच्या त्या जाहिरातींवर काँग्रेसला आक्षेप
राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जाहिराती पेट्रोल पंप, रेल्वे आणि बसवर लागलेल्या आहेत.
Jan 9, 2017, 07:56 PM ISTआता सरकार तयार करणार कापसाचं बीटी वाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:11 PM ISTआता सरकार तयार करणार कापसाचं बीटी वाण
महाराष्ट्र सरकार स्वत:चं कापसाचं बीटी वाण तयार करणार आहे. त्यामुळे शेतक-यांना स्वस्तात कापसाचं बीटी वाण उपलब्ध होणार आहे.
Jan 3, 2017, 06:43 PM ISTसरकार त्या मांत्रिकांना देणार मानधन
मेळघाटमधील विविध आजार आणि बालमृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य खात्यानं नामी शक्कल लढवलीय.
Jan 2, 2017, 08:25 PM ISTनवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पवारांचा मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा थेट आरोप
सध्याच्या मोदीं सरकारमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होत असावा, असा संशय राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलाय.
Dec 31, 2016, 07:18 PM ISTनोटबंदीनंतर काळाधन कुबेरांना सरकारचा आणखी एक दणका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळपैशावर प्रहार केला. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर आयकर विभाग आणि सीबीआय मोठ्या प्रमाणात कारवाई करतांना करतांना दिसत आहे. तर काळापैशा लपवण्यासाठी अनेकांनी महागड्या गाड्या खरेदी केल्याचं देखील समोर आलं आहे. यावर सरकारचं लक्ष गेल्यानंतर आता अशा लोकांवर कारवाईची तयारी सरकार करत आहे.
Dec 28, 2016, 05:16 PM ISTसनबर्न पार्टीचा सरकार दरबारातला मार्ग मोकळा
बहुचर्चित आणि बहुविवादीत अशा सनबर्न पार्टीचा सरकार दरबारातला मार्ग मोकळा झाला आहे.
Dec 28, 2016, 03:11 PM IST१ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते-भागवत
मधल्या १ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते, असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
Dec 25, 2016, 05:16 PM IST