'झी मीडिया'च्या बातमीनं सरकारला घरचा आहेर
'झी मीडिया'च्या बातमीनं सरकारला घरचा आहेर
Dec 8, 2016, 03:01 PM ISTसरकारी विभागांना पाच हजारांपुढची रक्कम 'ई-पेमेंट'नं करावी लागणार
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोदी सरकारनं आणखी एक पाऊल उचललं आहे.
Dec 5, 2016, 09:16 PM ISTपत्रकार परिषदेत विरोधकांचे सरकारवर टीका शस्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 07:22 PM IST'भाजप सरकार म्हणजे डोरेमॉन'
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सराकरवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Dec 4, 2016, 06:16 PM ISTइन्कम टॅक्स रद्द करण्याच्या तयारीत सरकार!
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर आता केंद्र सरकार आणखी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकार आयकर (इन्कम टॅक्स ) रद्द करण्यासाठी योजना आखत असल्याची जोरदार चर्चा आहे.
Dec 1, 2016, 12:34 PM ISTदेशभरात पगार वेळेवर पोहोचवण्यासाठी जवान उतरले मैदानात
पगार वेळेवर मिळावा म्हणून प्रयत्न
Dec 1, 2016, 11:24 AM ISTखूशखबर! तुमच्या अकाऊंटमध्ये असे येणार आहेत ५० लाख रुपये
एक आनंदाची बातमी मिळणार
Dec 1, 2016, 08:36 AM ISTकाळापैसा पकडल्यास 85 टक्के दंड ठोठावणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 01:17 PM ISTनोटबंदीनंतर पगाराची समस्या येऊ नये म्हणून आखली जातेय रणनिती
नोटबंदीनंतर आता महिना संपत आला आहे. त्यामुळे पगाराची वेळ जवळ आली आहे. नवा महिना सुरु होताच लोकांना पगार द्यावे लागणार आहेत. दूधवाला असो की पेपरवाला त्यांना रोख रुपये द्यावे लागणार आहे. पण पगार मात्र अनेकांना त्यांच्या सॅलरी अकाउंटमध्येच मिळतो. त्यामुळे आता या समस्येपासून निपटण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.
Nov 26, 2016, 12:59 PM ISTबेहिशेबी रकमेवर लागू शकतो इतका टॅक्स
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर बॅंक खात्यांच्या मर्यादीत रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केलेल्यांवर आयकर विभागाकडून ६० टक्के टॅक्स लावला जाण्याचा अंदाज आहे.
Nov 25, 2016, 08:56 PM ISTसोन्याच्या वैयक्तिक ठेवीवर बंधनाचा विचार नाही!
काळ्या पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Nov 25, 2016, 08:21 PM ISTडेबिट कार्डवर नाही लागणार सर्व्हिस चार्ज
वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी बुधवारी नोटबंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांना वाव देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता डेबिट कार्डने व्यवहार केल्यानंतर सर्विस चार्ज नाही लागणार आहे. रुपे कार्डवर देखील सर्विस चार्ज नाही लागणार आहे.
Nov 23, 2016, 11:26 AM ISTसरकारने प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करु नये : मोदी
आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्यात आला, सरकारने केव्हाही प्रसारमाध्यमांच्या कामात हस्तक्षेप करु नये, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिव्यक्ती स्वांतत्र्यांची बाजू मांडली.
Nov 16, 2016, 11:03 PM ISTराज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न
राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न
Nov 16, 2016, 02:54 PM IST