government

कोपर्डी बलात्कार |अजित पवार सरकारवर कडाडले

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी अजित पवार सरकारवर कडाडले आहेत, राजकारण नकोच, पण निदान अशा घटनांवर चर्चेतून कडक कायदा तरी करा, अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली.

Jul 18, 2016, 02:20 PM IST

अरुणाचल प्रदेशची राष्ट्रपती राजवट रद्द, मोदी सरकारला दणका

सुप्रीम कोर्टानं बुधवारी मोदी सरकारला जोरदार झटका दिलाय. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय.

Jul 13, 2016, 12:04 PM IST

शासनाचा 'तो' निर्णय बनावट होता, आरटीआय अंतर्गत माहिती उघड

शासनाच्या बनावट निर्णयाच्या (जीआर) आधारे कोट्यावधी रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. युतीचे सरकार येऊन दोन वर्षे होत आली तरी, प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरूच आहे. तसंच युती सरकारमध्येदेखील ठेकेदारांचीच चलती असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी केला आहे. 

Jul 6, 2016, 04:41 PM IST

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे बदल

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे बदल

Jul 6, 2016, 01:58 PM IST

सर्वोच्च न्यायालयानं दिला सलमान खानला जोरदार झटका

अभिनेता सलमान खानच्या 2002 मध्ये झालेल्या वांद्रे 'हिट अॅन्ड रन' खटल्यात झालेल्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारनं दिलेलं आव्हान सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलंय. 

Jul 5, 2016, 05:32 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराचाही मूहुर्त ठरला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 

Jul 4, 2016, 09:58 AM IST

सोनियांच्या कल्पनेतला आधार कार्डावरचा 'आम आदमी' गायब

काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेला आणि सोनिया गांधींची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या 'आधार कार्ड'च्या टॅगलाईनमधून आता 'आम आदमी' गायब झालाय. 

Jul 2, 2016, 04:45 PM IST

सरकारनं गठन केलेली कर्ज पुनर्गठणाची योजना फसवी, शेतकरी अडचणीत

सरकारनं गठन केलेली कर्ज पुनर्गठणाची योजना फसवी, शेतकरी अडचणीत

Jul 1, 2016, 07:28 PM IST

समान नागरी कायद्यासाठी मोदी सरकारच्या हालचाली

समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. 

Jul 1, 2016, 05:53 PM IST

'मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना सत्तेतून बाहेर'

शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये रोज काही ना काही प्रकरणावरून वाद सुरु आहेत.

Jun 25, 2016, 10:35 PM IST

दहीहंडीच्या थरांची मर्यादा वाढवण्याच्या हालचाली सुरु

दहीहंडीच्या थरांची मर्यादा हटवण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Jun 20, 2016, 06:43 PM IST