ऑनलाईन रुग्णांच्या नोंदीत मृतांचीही नावं...
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत सध्या रूग्णांची ऑनलाइन नोंदणी केली जातेय. या नोंदणीत अव्वल येण्यासाठी मिरज आणि सांगली शासकीय रूग्णालयात पोस्टर बॉईज फंडा वापरला जातोय.
May 26, 2017, 03:38 PM ISTनवीन महिला धोरणात आयकरात दिलासा देण्याची शिफारस
नरेंद्र मोदी सरकारनं तीन वर्ष पूर्ण केलेत... अशावेळी केंद्रातील हे सरकार महिलांना मोठी खुशखबर देण्याची शक्यता आहे.
May 23, 2017, 12:46 PM ISTमोदी सरकारची तीन वर्ष, हे आहेत टॉप १० निर्णय
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला धूळ चारत मोठ्या बहुमताने सत्ता स्थापन केली.
May 22, 2017, 07:55 PM ISTमुंबई - महसूल यंत्रणा गतिमान करण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2017, 03:08 PM IST'गरज पडली तर मुस्लीम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू'
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ट्रिपल तलाकच्या वैधतेबाबतच्या सुनावणीत आज सरकारच्या वतीनं एटर्नी जनरलनी अत्यंत महत्वाचा य़ुक्तीवाद केला. गरज पडली, तर मुस्लिम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू असं अॅटर्नी जनरलनी कोर्टात सांगितलं.
May 15, 2017, 01:55 PM ISTमांसाहारावरून हायकोर्टाचा योगी सरकारला जोरदार दणका
अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारला एक जोरदार दणका दिलाय.
May 12, 2017, 10:11 PM IST40 दिवसांत यूपीला मिळणार खड्डेमुक्त रस्ते, योगींची जादू
पुढच्या 40 दिवसांत उत्तरप्रदेशला चकचकीत आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणार आहेत. तसा एक उपक्रमच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाती घेतलाय.
May 12, 2017, 07:56 PM ISTराज्यात GST चा तिढा सुटला; रेटलेल्या मागण्या मान्य पूर्ण झाल्यानं सेना खूश
राज्यात GST चा तिढा सुटला; रेटलेल्या मागण्या मान्य पूर्ण झाल्यानं सेना खूश
May 9, 2017, 07:33 PM ISTसमृद्धी महामार्ग : विरोधानंतरही बळजबरीनं सरकार जमिनी घेणार?
विरोधानंतरही बळजबरीनं सरकार जमिनी घेणार?
May 9, 2017, 07:08 PM ISTराज्यात GST चा तिढा सुटला; रेटलेल्या मागण्या मान्य पूर्ण झाल्यानं सेना खूश
राज्यात जीएसटीचा तिढा सुटल्याचं चित्र दिसतंय. सत्ताधारी भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं आपली जीएसटीबाबतची विरोधाची तलवार म्यान केलीय.
May 9, 2017, 04:52 PM ISTसमृद्धी महामार्गावर 24 टाऊनशीप बांधण्याचा घाट - मेधा पाटकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:24 PM ISTसरकारी बँकांना केंद्राचा मोठा दिलासा?
सरकारी बँकांना केंद्राचा मोठा दिलासा?
May 4, 2017, 02:57 PM ISTसरकारी आदेशानंतर तुरीचे पंचनामे सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 07:27 PM IST