पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक, तिरंग्यासोबत लिहीलं जन-गण-मन
पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक करण्यात आली होती.
Aug 3, 2017, 06:24 PM ISTइतिहासात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांचा विधान परिषद कामकाजावर बहिष्कार
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे.
Aug 2, 2017, 05:30 PM ISTमोपलवार आणि मेहतांमुळे सरकारची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 01:35 PM ISTमंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी कोर्टानं सरकारला फटकारलं
मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी न्यायालयानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलंय.
Jul 31, 2017, 05:00 PM ISTकर्जमाफी : अजित पवारांची शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर
शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली.
Jul 25, 2017, 08:29 PM ISTशेतकरी कर्जमाफीसाठी वीस हजार कोटींची तरतूद
शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यसरकारनं पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Jul 24, 2017, 12:42 PM ISTपावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2017, 07:47 PM ISTशेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी
सरकारने गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल ३६ लाख ३१ हजार रूपयांची उधळपट्टी केली.
Jul 20, 2017, 07:32 PM ISTमायावतींचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा अखेर स्वीकारला
मायावती यांना सहारनपूर हिंसेच्या घटनेवर बोलायचे होते. मायावती यांनी सत्ताधारींवर बोलू न देण्याचा आऱोप लावला होता.
Jul 20, 2017, 03:56 PM ISTआता देशात केवळ १२ बँका, या बँकांचे होणार विलीनीकरण?
सार्वजनिक बॅंकांच्या विलीनीकरणाचा विचार पुढे आलाय. भारतीय स्टेट बॅंकेच्या धर्तीवर सार्वजनिक क्षेत्रात केवळ १२ मोठ्या बॅंकांना ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरु आहे. तशी चाचपणी होत आहे.
Jul 19, 2017, 04:15 PM ISTकर्नाटक सरकारचा वेगळ्या झेंड्याचा घाट
कर्नाटक सरकारनं राज्याच्या झेंड्यासाठी समिती नेमली आहे.
Jul 18, 2017, 08:08 PM ISTइचलकरंजीत सरकारी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचं आंदोलन
इचलकरंजीत सरकारी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचं आंदोलन
Jul 12, 2017, 08:22 PM ISTगंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
गंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
Jul 12, 2017, 08:18 PM ISTगंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
'गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी' या रत्नाकर गुट्टेच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोट्यवधींचं पीक कर्ज उचलल्याचे पुरावे 'झी मीडिया'च्या हाती लागलेत. एकूण सहा बँका आणि कारखान्याने संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप बँकांवर होतोय.
Jul 12, 2017, 07:25 PM ISTजम्मू काश्मीर सरकारकडून मृतांना श्रद्धांजली
जम्मू काश्मीर सरकारकडून मृतांना श्रद्धांजली
Jul 11, 2017, 06:55 PM IST