खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची चांदी; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
सध्या सरकारने हा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडे पाठवला आहे.
Nov 12, 2018, 08:42 PM ISTनोकरी करणाऱ्य़ा प्रत्येकासाठी आनंदाची बातमी
नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. जे सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात त्यांच्या ग्रॅच्युटींच्या नोकरीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याचा विचार करते आहे. यानुसार आता वेळेची सीमा कमी करण्याचा आणि टॅक्स फ्री ग्रॅच्युटीची रक्कम दुप्पट करण्याचा सरकार विचार करत आहे.
Aug 6, 2017, 03:47 PM IST