महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या बंदराशी जोडणार; इगतपुरीजवळ 85 किमी ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे
इगतपुरीजवळ 85 किमी ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे उभारण्याची योजना आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या बंदराशी जोडण्यासाठी हा महामार्ग उभारला जाणार आहे.
Jan 20, 2025, 10:56 PM IST