guardian minister

दत्तक नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे अपयश

नाशिक जिल्ह्यात तर १५ जागेपैकी नऊ जागेवरच्या विद्यमान आमदारांना जनतेने नारळ दिला.

Oct 25, 2019, 08:18 PM IST
Thane And Raigad Guardian Minister Take Strict Action Against Potholes PT1M29S

ठाणे | दहा दिवसांत खड्डे भरा, अन्यथा कारवाई

ठाणे | दहा दिवसांत खड्डे भरा, अन्यथा कारवाई
Thane And Raigad Guardian Minister Take Strict Action Against Potholes

Sep 20, 2019, 01:10 PM IST

खोट्या कागदपत्राद्वारे प्लॉट खरेदी केल्याप्रकरणी पालकमंत्र्यांवर गुन्हा

यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांचेसह १७ जणांविरुद्ध अवधुतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

May 17, 2019, 09:27 AM IST
Nashik Villegers Anger For Guardian Minister Girish Mahajan Not Visited Village For Drought Sitauation PT1M47S

नाशिक | नांदगाव, मालेगावतील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

नाशिक | नांदगाव, मालेगावतील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास
Nashik Villegers Anger For Guardian Minister Girish Mahajan Not Visited Village For Drought Sitauation

May 7, 2019, 01:45 PM IST

पालकमंत्र्यांचा दुष्काळी दौरा, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दुष्काळी भागाचा दौऱ्या केला. 

May 6, 2019, 07:32 PM IST

'चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या घरी नेऊन घाला'

यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावणं अपेक्षित होत पण

Dec 6, 2018, 01:03 PM IST

पुण्यातल्या १५० मंडळांची मागणी गिरीश बापट यांनी धुडकावली

पुण्यातल्या १५० हट्टी मंडळांची डॉल्बी आणि डीजेची मागणी पालकमंत्री गिरीश बापट यांनी धुडकावून लावली आहे.

Sep 22, 2018, 08:45 PM IST

'अधिकाऱ्यांचे फोटो, फोन नंबर प्रत्येक नाक्यावर लावा'

ठाण्यात खड्यांच साम्राज्य पसरलंय. वारंवार झी २४ तासनं ठाण्यातील खड्यां संदर्भात बातम्या दिल्यात. बातमीची दखल घेउन ठाणे महापालिका प्रशासनाला अखेर जाग आलीय.

Jul 15, 2018, 09:35 AM IST

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

पुणे शहरातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शहरासाठी आणखी एक धरण बांधण्याबाबतची चर्चा गेली अनेक वर्षं सुरु आहे. मात्र, त्यासंदर्भातील व्यवहार्यता तसेच अडचणींचा विचार करता सध्यातरी नवीन धरण बांधण्याचा विचार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलय. 

Apr 9, 2018, 09:46 PM IST

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

Apr 9, 2018, 08:46 PM IST

यवतमाळ | पालकमंत्र्यांचा यवतमाळकरांना दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 08:25 AM IST

अकोला | पालकमंत्री डॉ. रणजीत पाटलांना धक्का

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 08:29 AM IST

औरंगाबाद पालकमंत्री पदावरुन रामदास कदम यांची उचलबांगडी

शिवसेना नेते रामदास कदम यांना पक्षातील नाराजी चांगली महागात पडल्याचे दिसून येत आहे. 

Jan 17, 2018, 11:32 PM IST