guillain barre syndrome

जीवघेणा गिया बार्रे आजार टाळण्यासाठी 'हे' पदार्थ टाळा!

गिया बार्रे आजार टाळण्यासाठी 'हे' पदार्थ टाळा! 

Jan 27, 2025, 06:52 PM IST

गिया बार्रे आजार महाराष्ट्रात झपाट्याने पसरतोय? पुण्यापाठोपाठ सोलापुरातही आढळले संशयित रुग्ण

 Guillain Barre Syndrome : पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अशातच आता सोलापुरातही संशयित रुग्ण आढळले आहेत. 

Jan 27, 2025, 05:53 PM IST

'गिया बार्रे'मुळे महाराष्ट्रात पहिला मृत्यू! पुणेकर तरुणाने सोलापुरात सोडला प्राण; जाणून घ्या लक्षणं

Guillain Barre Syndrome First Death In Maharashtra: मागील काही दिवसांपासून या आजाराचा पुण्यात फार मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आलेत.

Jan 26, 2025, 03:00 PM IST

महाराष्ट्रावर गिया बार्रेचं संकट; 67 रुग्ण, 13 व्हेंटिलेटरवर; काय आहे हा नेमका प्रकार? लक्षणं काय?

राज्यात दुर्मिळ गिया बार्रेचं संकट आलं आहे. आतापर्यंत गिया बार्रेच्या रुग्णांची संख्या 67 वर गेली असून यातील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत

Jan 24, 2025, 09:29 PM IST

पुण्यात आढळून आले रहस्यमयी आजाराचे 22 रुग्ण! यंत्रणेला खडबडून जाग; आता महापालिकेने...

Rare Neurological Disorder Cases In Pune: पुण्यामध्ये या विचित्र आजाराचे रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.

Jan 21, 2025, 10:44 AM IST