gujarat crime

Crime News: लग्नात भेट दिलेल्या टेडी बेअरचा स्फोट, तरुणाचे मनगट तुटले; दोन्ही डोळे गमावले

 Crime News : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे लग्नसमारंभात सापडलेल्या टेडी बेअरची वायर प्लगमध्ये लावताच मोठा स्फोट झाला. त्यामुळे वराचे मनगट तुटले आणि दोन्ही डोळ्यांना इजा झाली. 

May 19, 2022, 09:21 AM IST