आता केवळ ४ राज्यांमध्ये कॉंग्रेस, देशातील ७ टक्के लोकसंख्येच्या भागात सत्ता
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकींचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. याबरोबरच भाजपने कॉंग्रेसचं आणखी एक राज्य आपल्या खिशात घातलं आहे.
Dec 18, 2017, 05:29 PM ISTमोदींनी केला दाऊदचा ७० हजार मतांनी पराभव
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजय मिळवेल अशी चित्र दिसत आहेत. पण या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली.
Dec 18, 2017, 04:14 PM ISTगुजरातमधील विजयानंतर ओवेसींचा भाजपला सल्ला
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजयाच्या उंबरठ्यावर आहे. यानिमित्ताने एआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला एक मोलाचा सल्ला दिलाय.
Dec 18, 2017, 04:01 PM ISTराहुल गांधी गुजरातमध्ये का हरले.. जाणून घ्या ही पाच कारणे...
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सत्ता राखली आहे, तर काँग्रेसने थोड्याफार प्रमाणात यश प्राप्त केले आहे. तरीही काँग्रेसला अपेक्षीत असलेले घवघवीत यश मिळविण्यात अपयशी ठरले आहे.
Dec 18, 2017, 02:24 PM ISTदेशभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असं चित्र आहे.
Dec 18, 2017, 01:32 PM ISTनिवडणूक निकालावर मुख्यमंत्री योगींची अशी प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरात निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 12:08 PM ISTगुजरातमध्ये भाजपचा विजय, पण हे झाले नुकसान...
गुजरात विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. पण त्यांची मतांची टक्केवारी घटली आहे.
Dec 18, 2017, 12:02 PM ISTमुख्यमंत्री विजय रुपाणी पाहा किती मतांनी जिंकले...
गुजरात विधानसभा निवडणुकीत एका क्षणाला पिछाडीवर चाललेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी विजयी झाले आहे.
Dec 18, 2017, 11:21 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी
गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.
Dec 18, 2017, 10:01 AM ISTगुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम
गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.
Dec 18, 2017, 09:26 AM ISTगुजरात निवडणूक निकालाआधी सट्टाबाजार तापलं
एक्झिट पोलनंतर आता उद्या सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येईल हे दहा वाजता जवळपास लक्षात येईल.
Dec 17, 2017, 09:00 PM ISTजय की पराजय? भाजपचा प्रत्येक प्रकारच्या निकालासाठी योजना तयार
गुजरात निवडणुकीच्या निकालाआधी भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हे बैठक सुरू आहे. या बैठकीत गुजरातमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.
Dec 17, 2017, 06:09 PM ISTगुजरात निवडणूक, शिवसेनेकडून गोल्डमॅन रिंगणात
गोल्ड मॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे... गुजरातमध्येही हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्ड मॅनला निवडणूक रिंगणात उतरवलं.
Dec 17, 2017, 03:22 PM ISTअहमदाबाद | गुजरातमधील ६ मतदान केंद्रावर फेरमतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 01:19 PM IST