Video| गुजरात हिंसेबाबत CBSC पेपरमध्ये प्रश्न
CBSE Exam Controversial Question On Gujrat Riots
Dec 2, 2021, 03:10 PM ISTगुजरात बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली
गुजरात येथे 3 मार्च 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणातील पीडीत बिल्कीस बानो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षेविरोधातली याचिका फेटाळली आहे. १९ जानेवरी २००८ रोजी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने बिल्कीस बानो प्रकरणातील 20 आरोपींपैकी 13 आरोपींना दोषी ठरवलं होतं. तर इतर 7 आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले होते.
May 4, 2017, 12:37 PM ISTमोदींची मुलाखत सिद्दीकींना पडली महागात
समाजवादी पार्टीचे माजी खासदार शाहीद सिद्दीकी यांना नरेंद्र मोदींची मुलाखत घेणं चांगलच महागत पडल्याचं दिसतंय. सपानं सिद्दीकी यांची हकालपट्टी केलीये.
Jul 28, 2012, 03:05 PM ISTमोदी म्हणतात; दोषी असेन तर फासावर चढवा
‘गुजरात दंगलीसाठी मी दोषी असेल तर मला फासावर चढवा’, असं वक्तव्य केलंय गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी. एका वर्तमानपत्राला मुलाखत देत असताना मोदींनी हे वक्तव्य केलंय.
Jul 26, 2012, 11:54 AM ISTगुजरात दंगल, ३१ जण दोषी
गुजरातमधील सरदारपुरा येथे २००२ मध्ये झालेल्या दंगलींसंदर्भात विशेष कोर्टाने आज ७३ आरोपींपैकी ३१ जणांना दोषी ठरवले आहे.
Nov 9, 2011, 11:34 AM IST